Marathi

फक्त १ ग्रॅममध्ये मिळणारे सोन्याचे टॉप्स, डेली वेअरसाठी बेस्ट!

Marathi

हार्ट शेप टॉप्स

फक्त १ ग्रॅममध्ये मिळणारे हे हार्ट शेप टॉप्स तुम्हाला सिम्पल आणि स्टायलिश लूक देतात. हे टॉप्स कोणत्याही प्रकारच्या कपड्यांवर सहज मॅच होतात.

Image credits: pinterest
Marathi

स्मॉल टॉप्स

छोट्या साईझमध्ये सुंदर डिझाईन शोधणाऱ्यांसाठी हे लाईटवेट सोन्याचे टॉप्स उत्तम पर्याय आहेत. गळ्यात एखादी बारीक चेन आणि कानात हे टॉप्स घातल्यास तुम्ही खूप सुंदर दिसाल.

Image credits: pinterest
Marathi

लीफ डिझाईन टॉप्स

पानांच्या आकाराचे हे लीफ डिझाईन टॉप्स पारंपारिक कपड्यांसोबतच मॉडर्न आऊटफिट्सवरही अगदी सहज उठून दिसतात.

Image credits: pinterest
Marathi

सिम्पल टॉप्स

मिनिमल डिझाईन असलेले हे टॉप्स कॉलेजला जाणाऱ्या मुलींसाठी आणि नोकरी करणाऱ्या महिलांसाठी एकदम परफेक्ट आहेत.

Image credits: instagram
Marathi

फ्लॉवर डिझाईन टॉप्स

फुलांच्या डिझाईनचे कानातले सर्वांनाच आवडतात. १ ग्रॅममध्ये मिळणारे हे फ्लॉवर डिझाईन टॉप्स तुम्हाला नक्कीच एक स्टायलिश लूक देतील.

Image credits: pinterest
Marathi

बो डिझाईन टॉप्स

पांढरे खडे असलेले हे बो डिझाईन टॉप्स सिम्पल लूक आवडणाऱ्यांसाठी चांगला पर्याय आहेत. रोजच्या वापरासाठी हे टॉप्स अगदी परफेक्ट ठरतात.

Image credits: pinterest

Gold Mangalsutra: १ लाखापेक्षा कमी किमतीत मिळणारे सोन्याचे मंगळसूत्र

Bengali Sarees : दुर्गा पूजेसाठी खरेदी करा या ७ सुंदर बंगाली साड्या

Necklace Designs : 10 ग्रॅम सोन्यातील हे आकर्षक नेकलेस डिझाईन्स नक्की पाहा

High Heels Ban: ग्रीसमध्ये फिरताना हाय हिल्स घालण्यावर बंदी का आहे?