ऑफिस किंवा घरातील एखाद्या कोपऱ्यातील टेबलवर ठेवण्यासाठी स्नेक प्लांट बेस्ट आहे.
कोरफडीचे रोप घरातील खिडकीमध्ये बहुतांशजण ठेवतात. पण डेस्कवर अशाप्रकारचे लहान रोप ठेवू शकता.
रंगीत अशी इचेव्हेरिया एलिगन्स प्लांट्स टेबलटॉपसाठी बेस्ट आहेत. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अन्य प्लांट्सही खरेदी करता येतील.
सुगंधीत असे लहान लॅव्हेंडर प्लांट घरातील किंवा ऑफिसच्या टेबलटॉपवर ठेवू शकता.
घरातील बाल्कनीत किंवा टेबलवर ठेवण्यासाठी स्पायडर प्लांट बेस्ट आहे.
बांबू प्लांटमुळे हवा शुद्ध राहण्यास मदत होते. अशाप्रकारचे लहान रोप टेबलवर ठेवण्यासाठी परफेक्ट आहे.
नाजूक पानांची रोप आवडत असल्यास अशाप्रकारचे जेट प्लांट खरेदी करू शकता.
संगीत ते कॉकटेल पार्टीसाठी परफेक्ट 8 Trendy Blouse डिझाइन, दिसाल हॉट
मकरसंक्रांतीत गृहलक्ष्मी दान करताना दिसणार!, निवडा अनुपमा C7 साडी
पार्टनर लूकवर होईल घायाळ, Disha Patani सारख्या नेसा 8 साड्या
पुरुषांनी घट्ट अंडरवेअर का घालू नये?