दिशा पटानी बॉलिवूडमधील सर्वाधिक बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. खरंतर, दिशा पटानीच्या फिगरच्या चर्चा नेहमीच होतात.
सडतापळ कंबर आणि सौंदर्यवती असणारी दिशा साडीमध्ये फार सुंदर दिसते.
दिशासारखा बोल्ड लूक एखाद्या कॉकटेल पार्टीवेळी करू शकता. दिशाने ट्यूब ब्लाऊजवर शिमरी साडी नेसली आहे.
ब्रालेट ब्लाऊजसोबत दिशाने सॅटिन साडी नेसली आहे. यामध्ये अभिनेत्री फार सुंदर दिसतेय. कॉकटेल पार्टीमध्ये दिशासारखा लूक करू शकता.
दिशा पटानीने ग्रीन शिफॉन साडीसोबत सिक्वीन वर्क करण्यात आलेला ब्लाऊज ट्राय केला आहे.
दिशासारखा बोल्ड लूक एखाद्या कॉकटेल पार्टीवेळी करू शकता. दिशाने सिल्व्ह्ज ब्लाऊजवर शिमरी साडी नेसली आहे.
हॉल्टर नेक असणारा ब्लाऊज विथ गोल्डन सॅटीन साडी एखाद्या पार्टीवेळी नेसू शकता.
पुरुषांनी घट्ट अंडरवेअर का घालू नये?
नात्यात रोमान्स कमी होणार नाही!, स्टाईल करा 8 Designer Net Saree
अंबानी कुटुंब एंटीलियाच्या २७ व्या मजल्यावर का राहते?
तोंडात विरघळेल असा रसगुल्ला बनवा घरच्या घरी, कृती जाणून घ्या