संगीत पार्टीसाठी आलिया एफचा लूक रिक्रिएट करू शकता. अभिनेत्री हॉल्टर नेक सीक्विन वर्क ब्लाऊजमध्ये फार सुंदर दिसतेय.
घागऱ्यावर वी नेक ब्लाऊज ट्राय करू शकता. आलियासारख्या ब्लाऊजच्या वेगवेगळ्या डिझाइन मार्केटमध्ये पहायला मिळतील.
लग्नसोहळ्यातील एखाद्या कार्यक्रमात हेव्ही कढाई वर्क करण्यात आलेले ब्लाऊज ट्राय करू शकता.
घागरा किंवा प्लाजोवर वन शोल्डर ब्लाऊज ट्राय करू शकता. यावर हेव्ही झुमकेही ट्राय करा.
संगीत सेरेमनीसाठी आलिया एफसारखा सिल्व्हर शिमर साडी नेसू शकता. यावर मोत्याची ज्वेलरी शोभून दिसेल.
गोल्डन रंगातील सॅटिन साडीवर आलिया एफने शिमर ब्रालेट ब्लाऊज ट्राय केले आहे. यावर अभिनेत्रीने चोकर ज्वेलरी घातली आहे.
रुंद शोल्डर असल्यास आलिया एफसारखे डीप वी नेक ब्लाऊज ट्राय करू शकता. अभिनेत्री या साडीमध्ये फार सुंदर दिसतेय.
मकरसंक्रांतीत गृहलक्ष्मी दान करताना दिसणार!, निवडा अनुपमा C7 साडी
पार्टनर लूकवर होईल घायाळ, Disha Patani सारख्या नेसा 8 साड्या
पुरुषांनी घट्ट अंडरवेअर का घालू नये?
नात्यात रोमान्स कमी होणार नाही!, स्टाईल करा 8 Designer Net Saree