Marathi

तापसी पन्नूसारख्या या हटके पद्धतीने नेसू शकता साडी, पाहा आयडियाज

Marathi

लेअर्ड साडी

लाल रंगातील कॉटन-पॉलिस्टर मिक्स असणारी लेअर्ड साडी तुम्ही एखाद्या पार्टीसाठी नेसू शकता. यावर क्रॉप टॉप किंवा ब्रालेट ट्राय करू शकता. 

Image credits: instagram
Marathi

टी-शर्ट विथ साडी

हटके अंदाजात साडी नेसायची असल्यास तापसीचा हा लूक कॉपी करू शकता. यामध्ये तापसीने पिवळ्या रंगातील साडीवर काळ्या रंगातील स्ट्रॅप्स असणारे टी-शर्ट ब्लाऊज म्हणून घातले आहे. 

Image credits: instagram
Marathi

क्रॉप टॉप अँड साडी

चारचौघांत खुलून दिसण्यासाठी तापसीसारखा लूक करू शकता. साडीवर एखादा क्रॉप टॉप ट्राय करा. यावर मिनिमल ज्वेलरी छान दिसेल.

Image credits: instagram
Marathi

फ्लोरल ब्लाऊज विथ साडी

कॉकटेल पार्टीसाठी तापसी पन्नूसारखी शेडेड साडी नेसू शकता. साडी नेसण्याच्या वेगवेगळ्या पॅटर्न्स तुम्हाला ऑनलाइन पाहता येईल. 

Image credits: instagram
Marathi

सिंपल-सोबर लूक

सिंपल आणि सोबर लूकमध्येही चमकायचे असल्यास तापसीसारखी साडी खरेदी करू शकता. 

Image credits: instagram
Marathi

शर्ट विथ साडी

हटके अंदाजात तुम्हाला एखाद्या फंक्शनसाठी जायचे असल्यास तापसीचा हा लूक नक्की ट्राय करा. अभिनेत्रीने साडीवर शर्ट घालून लूक पूर्ण केला आहे. 

Image credits: instagram
Marathi

हाफ स्लिव्ह्ज विथ साडी

हाफ स्लिव्ह्ज विथ साडीची आयडियाही भन्नाट आहे. यावर तुम्ही स्निकर्स किंवा बूट ट्राय करू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

डेनिम शर्ट विथ साडी

डेनिम शर्ट विथ साडीचा ऑप्शनही बेस्ट आहे. या साडीवर मिनिमल गोल्ड ज्वेलरी आणि कॅनव्हासचे शूज ट्राय करून पाहा. 

Image credits: instagram

Gold Tops : 5 ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे सोन्याचे टॉप्स, डिझाइन्स

Jewellery Watches : लग्नसराईसाठी खास ज्वेलरी वॉच डिझाइन्स, पाहा लेटेस्ट कलेक्शन

Anklet Designs : आजकालच्या मुलींना आवडतील अशा पैंजण डिझाइन्स, पायांचं सौंदर्य खुलवा

Hair Growth : केस दाट आणि लांब वाढवण्यासाठी आहारात 'या' 6 गोष्टींचा समावेश करा