मुलींच्या पायांचं सौंदर्य वाढवण्यात पैंजणांचा मोठा वाटा असतो. आजकाल गोल्ड प्लेटेड पैंजणांचा ट्रेंड आहे. काही लेटेस्ट डिझाइन्स.
पैंजणांना घुंगरू असले की त्याची शोभा आणखी वाढते. या डिझाइनमध्ये घुंगरांसोबतच लहान फुलपाखरंही आहेत. त्यामुळे हे पैंजण खूपच सुंदर दिसतात.
पैंजण जरी दिसायला साधे असले, तरी मध्यभागी असलेले हे कमळाचे फूल त्याला एक वेगळा आणि आकर्षक लूक देतं.
हे पैंजण तुमच्या पायांना खूप सुंदर लूक देतात. लहान-लहान चेनच्या लेअर्समध्ये घुंगरू लावल्यामुळे हे पैंजण खूपच आकर्षक दिसतात.
अशा डिझाइनचे पैंजण तुम्ही चांदीमध्ये नक्कीच पाहिले असतील. हे पायांना एक पारंपरिक लूक देतात आणि सौंदर्य वाढवतात.
हे पैंजण पायांमध्ये भरलेले दिसतात. खाली लटकणारे मोती या पैंजणांना खूपच सुंदर लूक देतात.
असे पैंजण तुम्हाला खूप सिंपल लूक देतात. रोजच्या वापरासाठी (डेलीवेअर) असे डिझाइन्स परफेक्ट आहेत.
Hair Growth : केस दाट आणि लांब वाढवण्यासाठी आहारात 'या' 6 गोष्टींचा समावेश करा
Gut Health : आतड्यांचं आरोग्य सुधारा, गट हेल्थसाठी रोज सकाळी प्या हेल्दी ड्रिंक्स आणि फरक पाहा
ऑफिसवेअरसाठी 500 रुपयांत खरेदी करा हे ट्रेन्डी Cotton Suits
तुमचा पार्टनर तुमच्या प्रेमात वेडा आहे? 'या' 8 संकेतांवरुन लगेच ओळखा