Marathi

केस दाट वाढवण्यासाठी आहारात घ्या 'हे' 6 पदार्थ

केस दाट आणि लांब वाढवण्यासाठी आहारात कोणते 6 पदार्थ खावेत, ते जाणून घेऊया. हे पदार्थ केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
Marathi

अंडी

अंड्यांमध्ये बायोटिन, लोह, कोलीन आणि प्रथिनं भरपूर प्रमाणात असतात. हे पोषक घटक केस हेल्दी ठेवतात आणि त्यांच्या वाढीला मदत करतात.
Image credits: Getty
Marathi

अ‍ॅव्होकॅडो

अ‍ॅव्होकॅडोमध्ये व्हिटॅमिन ई असतं. हे एक अँटीऑक्सिडंट आहे, जे शरीरातील पेशींना होणाऱ्या नुकसानीपासून वाचवण्यास मदत करतं. याचा फायदा केसांनाही होतो.
Image credits: Getty
Marathi

दही

दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात. हे घटक केसांच्या आरोग्यासाठी आणि त्यांना मुळापासून मजबूत बनवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
Image credits: Getty
Marathi

सॅल्मन, बांगडा

सॅल्मन आणि बांगड्यासारख्या फॅटी माशांमध्ये ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी ॲसिडस् असतात. हे घटक केसांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.
Image credits: Getty
Marathi

नट्स

काजू, अक्रोड, बदाम आणि शेंगदाणे यांसारखे नट्स प्रथिनं आणि बायोटिनचा उत्तम स्रोत आहेत. केसांच्या वाढीसाठी हे खूप आवश्यक आहे.

Image credits: Getty
Marathi

रताळं

रताळ्यामध्ये 'बीटा-कॅरोटीन' नावाचा घटक असतो. हा घटक त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो.
Image credits: Getty

Gut Health : आतड्यांचं आरोग्य सुधारा, गट हेल्थसाठी रोज सकाळी प्या हेल्दी ड्रिंक्स आणि फरक पाहा

ऑफिसवेअरसाठी 500 रुपयांत खरेदी करा हे ट्रेन्डी Cotton Suits

तुमचा पार्टनर तुमच्या प्रेमात वेडा आहे? 'या' 8 संकेतांवरुन लगेच ओळखा

रक्षाबंधनाला बहिणीला गिफ्ट द्या या डिझाइन्सची अंगठी, होईल खूश