Marathi

स्विगीवर हैदराबादी डिश टॉपवर

Marathi

९.३ कोटी ऑर्डर्ससह बिर्याणी नंबर वन

स्विगीवर बिर्याणीने पहिला क्रमांक पटकावला आहे. भारतीयांनी २०२५ मध्ये तब्बल ९.३ कोटी वेळा बिर्याणी ऑर्डर केली आहे.

Image credits: Chat GPT
Marathi

४.४२ कोटी वेळा बर्गरची ऑर्डर

२०२५ मध्ये भारतीयांनी स्विगीवरून ४.४२ कोटी वेळा बर्गर ऑर्डर केले. तर, ४.०१ कोटी वेळा पिझ्झाची ऑर्डर दिली आहे.

Image credits: pinterest
Marathi

२.६२ कोटी वेळा डोसा ऑर्डर

साऊथ इंडियन पदार्थांचीही स्विगीवर मोठी क्रेझ आहे. २०२५ मध्ये तब्बल २.६२ कोटी वेळा डोसा ऑर्डर करण्यात आला आहे.

Image credits: Instagram
Marathi

लंचपेक्षा डिनरला जास्त पसंती

दुपारच्या जेवणापेक्षा रात्रीच्या जेवणासाठी (डिनर) ३२ टक्के जास्त ऑर्डर्स आल्या आहेत. लोकल फूडसोबतच मेक्सिकन, तिबेटी आणि कोरियन पदार्थांनाही स्विगीवर चांगली मागणी आहे.

Image credits: Pinterest

Chicken Gravy Recipe : वाटण न वाटता १० मिनिटांत बनवा झणझणीत चिकन करी!

Pattu Sarees : महिलांची मनं जिंकणाऱ्या सुंदर सिल्क साड्या.. पाहताच प्रेमात पडाल!

Korean Stud Earrings : ऑफिस आणि कॅज्युअल लूकसाठी बेस्ट आहेत हे डिझाईन्स

Lightweight Gold Necklace : कमी वजनाच्या सोन्याच्या ट्रेंडी नेकलेस डिझाईन्स!