Marathi

कमी वजनाच्या सोन्याच्या ट्रेंडी नेकलेस डिझाईन्स!

Marathi

फ्लॉवर डिझाईन नेकलेस

संपूर्ण फुलांची डिझाईन असलेला हा सोन्याचा नेकलेस कमी वजनाचा असला तरी हेवी लूक देतो. खास कार्यक्रमांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

Image credits: instagram
Marathi

स्टोन नेकलेस

सोने आणि खड्यांच्या कॉम्बिनेशनमधील हा नेकलेस मॉडर्न डिझाईन आवडणाऱ्यांसाठी एकदम परफेक्ट आहे. मॅचिंग कानातल्यांसोबत हा नेकलेस सुपर लूक देतो.

Image credits: instagram
Marathi

स्टायलिश डिझाईन नेकलेस

फुले आणि पानांची डिझाईन असलेला हा नेकलेस आजकालच्या तरुणींना खूप आवडतो. साडीवरच नाही तर ड्रेसवरही तुम्ही हा नेकलेस ट्राय करू शकता.

Image credits: instagram
Marathi

सिम्पल डिझाईन नेकलेस

सोन्याचे मणी आणि हार्ट शेप लॉकेट असलेला हा सिम्पल डिझाईनचा नेकलेस डेली वेअरसाठी योग्य आहे. लग्न किंवा इतर फंक्शन्समध्येही तुम्ही हा घालू शकता.

Image credits: instagram
Marathi

लेटेस्ट डिझाईन नेकलेस

कमी वजनात स्टायलिश डिझाईनचा नेकलेस घेणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. अवघ्या ५ ते ८ ग्रॅम वजनात तुम्ही हा नेकलेस बनवून घेऊ शकता.

Image credits: instagram
Marathi

मण्यांचा नेकलेस

हा नेकलेस डेली वेअरपासून ते खास कार्यक्रमांपर्यंत सगळ्यावर मॅच होतो. कोणत्याही वयाच्या महिला हा नेकलेस नक्की ट्राय करू शकतात.

Image credits: Pinterest
Marathi

मिनिमल डिझाईन नेकलेस

ज्यांना हेवी डिझाईन आवडत नाही त्यांच्यासाठी हा मिनिमल डिझाईनचा नेकलेस परफेक्ट चॉईस आहे. अवघ्या ५ ग्रॅम वजनात तुम्ही हा सहज बनवून घेऊ शकता.

Image credits: instagram

Sweet Potato Benefits : रताळे खाण्याचे 7 भन्नाट फायदे

Dates Soaked In Milk : दुधात भिजवलेले खजूर खाण्याचे 7 भन्नाट फायदे

Blood Pressure Control Diet : बीपी कंट्रोलमध्ये ठेवायचाय? मग आहारात करा या 7 पदार्थांचा समावेश

Long Haram Designs : साडीवर खुलेल लूक, ट्राय करा या डिझाइन्सचा हार