Marathi

१५ ऑगस्टला हातावर काढा मेहंदी, डिझाईन पाहून व्हाल खुश

Marathi

मेहंदीची काढा डिझाईन

मांडला आर्ट डिझाईन हातावर सुंदर दिसून येते. त्यामध्ये आपण भारताच्या झेंड्याची डिझाईन काढू शकता. त्यामुळं ते दिसायला आकर्षक दिसत.

Image credits: chatgpt\pinrerest
Marathi

भारताच्या नक्षीची मेहंदी डिझाईन

भारताच्या नकाशाच्या नक्षीची मेहंदी डिझाईन आपण सहजपणे काढू शकता. ती डिझाईन काढल्यानंतर त्यावर Happy Independance Day असं लिहायला विसरू नका.

Image credits: chatgpt\pinrerest
Marathi

फ्लोरल पॅटर्न तिरंगा मेहंदी न्यू डिझाईन

आपण फ्लोरल पॅटर्न तिरंगा मेहंदी न्यू डिझाईन काढून पहा. ती काढल्यानंतर आपल्या हातावर भारताच्या स्वातंत्र्य दिनाची मेहंदी चांगली रंगेल.

Image credits: chatgpt\pinrerest
Marathi

बॅक हॅन्ड अशोक चक्र मेहंदी डिझाईन

आपण हाताच्या मागच्या बाजूला अशोक चक्र डिझाईनची मेहंदी काढू शकता. त्यामध्ये आपल्याला फुलांच्या डिझाईनमध्ये नकाशा काढता येईल.

Image credits: chatgpt\pinrerest
Marathi

१५ ऑगस्टला काढा स्पेशन मेहंदी डिझाईन

१५ ऑगस्टला आपण स्पेशल मेहंदी डिझाईन काढू शकता. ती दिसायला अतिशय आकर्षक अशी दिसते.

Image credits: chatgpt\pinrerest

Silver Earrings : गिफ्ट देण्यासाठी 5 सुंदर आणि मॉडर्न चांदीचे कानातले, ट्रेंडी डिझाइन्स पाहाच

Gold Necklace : कॉईन, हसली, ब्रेसलेट स्टाईल...कमी वजनाच्या सोन्यातील स्टायलिश नेकलेस डिझाइन्स

Bridal Jewellery : लग्नात सर्वांचच लक्ष वेधतील दागिने, पाहा नव-नवधूसाठी खास ज्वेलरी डिझाइन्स

Bangle Designs : बांगड्यांचे लेटेस्ट डिझाइन्स, साडी-ड्रेस कोणत्याही लूकवर सूट होतील