Marathi

Blouse Back Designs : स्टायलिश लूकसाठी खास ब्लाउज बॅक डिझाइन्स

Marathi

ड्रॉप डिझाइन

ब्लाउजच्या पाठीमागे ड्रॉप मॉडेलचं डिझाइन. या डिझाइनवर जर थ्रेड वर्क केलं, तर लूक एकदम सुंदर दिसतो. साडीचं खरं सौंदर्य याच डिझाइनमुळे खुलून दिसतं.

Image credits: Blouse Trends
Marathi

लेसने वाढवा सौंदर्य

साडीला चांगला लूक येण्यासाठी फक्त डिझाइनच नाही, तर अशी लेसही महत्त्वाची असते. मोत्यांची (Pearls) अशी लेस ब्लाउजला एकदम ग्रँड लूक देते.

Image credits: Blouse Trends
Marathi

प्लेन ब्लाउजला लेसने द्या ग्रँड लूक

तुमच्या साडीवरचा ब्लाउज प्लेन शिवला असेल तरी त्याला ग्रँड लूक देता येतो. त्यासाठी बॅक डिझाइन आणि स्लीव्हजला अशी मण्यांची लेस लावली तरी पुरेसं आहे.

Image credits: Blouse Trends
Marathi

स्कॅलप डिझाइन

सध्याच्या काळात हा डिझाइन पॅटर्न खूप ट्रेंडमध्ये आहे. बहुतेक जण पुढच्या गळ्यासाठी असं डिझाइन शिवून घेतात. पण पाठीमागेही असं डिझाइन केलं तर लूक एकदम हटके दिसतो.

Image credits: Blouse Trends
Marathi

क्रिस-क्रॉस डिझाइन

हे क्रिस-क्रॉस डिझाइन आहे. तुमच्या ब्लाउजच्या रंगाची कापडी लेस घेऊन ती ब्लाउजला क्रिस-क्रॉस पद्धतीने लावा. यामुळे ब्लाउजला ग्रँड लूक येतो.

Image credits: Blouse Trends
Marathi

डीप नेक

आजकालच्या मुली पार्टीवेअर लुकसाठी असे डीप नेक ब्लाउज ट्राय करत आहेत. हे डिझाइन पार्टीवेअरसाठी खूप छान दिसतात आणि एक क्लासी लूक देतात.

Image credits: Blouse Trends
Marathi

सिंपल डिझाइन

हे डिझाइन दिसायला खूप सिंपल आहे, पण तरीही खूप छान लूक देतं. खाली फक्त दोऱ्यांनी याला हायलाइट केलं आहे. सिंपल साड्यांवर तुम्ही असे ब्लाउज ट्राय करू शकता.

Image credits: Blouse Trends

Hydrating Fruits : शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी खा 'ही' 7 फळं, उन्हाळ्यात मिळेल थंडावा

आजकालच्या मुलींना आवडतील अशा युनिक ब्रेसलेट डिझाइन्स!

नखं मजबूत आणि सुंदर बनवण्यासाठी खा हे फूड्स

साडीवर दिसेल एकदम परफेक्ट! पाहा लेटेस्ट मंगळसूत्र डिझाइन्स