ज्यांना सिंपल आणि क्लासी लूक आवडतो, त्यांच्यासाठी हे डिझाइन परफेक्ट आहे. यात संपूर्ण चेनला खाली एक पेंडंट आणि काही ठिकाणी काळे मणी आहेत.
यामध्ये चेनच्या खाली काळ्या मण्यांच्या मधोमध लक्ष्मी देवीचं नाणं (कासू) लटकवलेलं आहे. हे डिझाइन खूप छान पारंपरिक लूक देतं.
डबल लेअर मंगळसूत्र खूपच आकर्षक दिसतं. साडीवर तर हे डिझाइन आणखीनच खुलून दिसतं.
ज्या महिलांना मॉडर्न लूक आवडतो, त्या चेनला हार्ट शेपचं पेंडंट जोडू शकतात. यामुळे खूपच छान लूक येतो.
अशा प्रकारचं मंगळसूत्र खूप क्लासी लूक देतं. खडे असलेलं राऊंड पेंडंट तर खूपच सुंदर दिसतं.
वेस्टर्न ड्रेसवर ट्राय करा या डिझाइन्सचे ट्रेन्डी इअररिंग्स
Bracelet Designs : आजकालच्या मुलींसाठी खास, युनिक आणि स्टायलिश ब्रेसलेट्स!
कमी बजेटमध्ये खरेदी करा स्टायलिश चांदीची लॉकेट्स, पाहा डिझाइन्स
या झाडाची पूजा करा, 24 तासांत नशीब बदलेल! चमत्कारिक उपाय जाणून घ्या