Marathi

फक्त २ तोळ्यांत गळाभर नेकलेस!

Marathi

स्टोन नेकलेस

पांढरे खडे जडवलेला हा सोन्याचा नेकलेस खूप रिच लुक देतो. पैठणी किंवा सिल्क साड्यांवर हा डिझाईन खूपच उठून दिसेल.

Image credits: Manubhai Jewellers
Marathi

लेटेस्ट डिझाईन

लहान बॉक्स डिझाईनने सजलेला हा नेकलेस गळ्याचे सौंदर्य अधिकच वाढवतो. साडीसोबतच मॉडर्न कपड्यांवरही हा छान मॅच होतो.

Image credits: Manubhai Jewellers
Marathi

घुंगरू नेकलेस

नाजूक साखळ्या आणि आजूबाजूला घुंगरू असलेला हा नेकलेस गळाभर आणि सुंदर दिसतो. मॅचिंग कानातल्यांसोबत तुमचा लुक एकदम भारी दिसेल.

Image credits: Manubhai Jewellers
Marathi

ट्रॅडिशनल डिझाईन

कोयरीच्या (आंब्याच्या) आकारातील हा पारंपरिक सोन्याचा नेकलेस तुम्ही फक्त २ तोळ्यांत बनवून घेऊ शकता. पारंपरिक दागिन्यांची आवड असणाऱ्यांसाठी हा बेस्ट पर्याय आहे.

Image credits: Manubhai Jewellers
Marathi

फ्लॉवर डिझाईन

फुलांची सुंदर नक्षी असलेला हा नेकलेस आजकालच्या तरुणींना खूप आवडतो. हा दिसायला अतिशय सिम्पल आणि आकर्षक आहे.

Image credits: Manubhai Jewellers
Marathi

स्टायलिश डिझाईन

टेम्पल ज्वेलरी स्टाईलमध्ये डिझाईन केलेला हा नेकलेस खास सण-समारंभांसाठी उत्तम पर्याय आहे. मॅचिंग कानातल्यांसोबत तुम्हाला परफेक्ट लुक मिळेल.

Image credits: pinterest
Marathi

कुंदन नेकलेस

सोन्याचे मणी, फुले आणि कुंदन वर्क असलेला हा नेकलेस मिनिमल डिझाईन आवडणाऱ्यांसाठी परफेक्ट आहे. हा तुम्ही २ तोळ्यांच्या आत सहज बनवून घेऊ शकता.

Image credits: pinterest

Jhumka Designs : रोजच्या वापरासाठी हे छोटे झुमके दिसतील सुंदर.. पाहा डिझाईन्स

Beetroot Health Benefits : बीट खाण्याचे ७ जबरदस्त फायदे

Hair Growth Tips : नैसर्गिकरीत्या केस वाढवण्यासाठी ८ सोपे घरगुती उपाय

Women Fashion : वयाच्या ३० व्या वर्षीही टीनएजरसारखं दिसायचंय? ट्राय करा हे आउटफिट्स