२ ग्रॅममध्ये झुमके घेण्याचा विचार करत असाल, तर हा एक उत्तम पर्याय आहे. हे झुमके छोटे आणि अतिशय सुंदर दिसतात.
स्क्वेअर शेप टॉप्स आणि छोट्या बॉल्सची डिझाईन असलेले हे झुमके कानांना एक नवा लूक देतात. हे वजनालाही खूप हलके असतात.
चेन डिझाईन असलेले हे झुमके तुम्हाला स्टायलिश लूक देतील. कोणत्याही प्रकारच्या कपड्यांवर हे छान उठून दिसतात.
हूप स्टाईल झुमके रोजच्या वापरासाठी एकदम परफेक्ट आहेत. कोणत्याही वयाच्या महिला हे सहज घालू शकतात.
झुमक्याभोवती छोट्या घुंगरांसारखी डिझाईन असलेले हे ट्रॅडिशनल झुमके रोजच्या वापरासाठी उत्तम आहेत. हे तुम्ही ३ ग्रॅममध्ये बनवून घेऊ शकता.
फॅशनची आवड असणाऱ्यांसाठी हे झुमके खूप छान आहेत. वेस्टर्न कपड्यांवरही हे अगदी परफेक्ट मॅच होतात.
इनॅमल पेंटमुळे कलरफुल दिसणारे हे ट्रॅडिशनल डिझाईनचे झुमके तुम्ही ४ ग्रॅममध्ये घेऊ शकता. रोजच्या वापरासाठी हे बेस्ट आहेत.
Beetroot Health Benefits : बीट खाण्याचे ७ जबरदस्त फायदे
Hair Growth Tips : नैसर्गिकरीत्या केस वाढवण्यासाठी ८ सोपे घरगुती उपाय
Women Fashion : वयाच्या ३० व्या वर्षीही टीनएजरसारखं दिसायचंय? ट्राय करा हे आउटफिट्स
Dry Fish Smell : सुकट शिजवण्यापूर्वी करा हे सोपे उपाय, उग्र वास होईल गायब