स्नेक डिझाईनची ही गोल्ड चेन तुम्हाला स्टायलिश लूक देते. तुम्ही ही चेन अगदी बजेटमध्ये खरेदी करू शकता.
रोजच्या वापरासाठी ही डिझाईन एक उत्तम पर्याय आहे. ५ ग्रॅममध्ये ही चेन तयार होते. सर्व वयोगटातील महिलांना ही चेन छान दिसते.
तुम्ही काहीतरी नवीन ट्राय करण्याचा विचार करत असाल, तर ही डिझाईन उत्तम आहे. ड्रेस आणि साडीवर ही चेन खूप छान दिसते.
बारीक चेन आणि फ्लॉवर डिझाईनचे लॉकेट असलेली ही चेन नोकरदार महिलांसाठी उत्तम आहे. तुम्ही ४ ते ५ ग्रॅममध्ये ही चेन बनवू शकता.
अशा प्रकारच्या सिम्पल डिझाईनच्या चेन रोजच्या वापरासाठी खूप छान असतात. या चेन जास्त काळ टिकतात.
बॉल डिझाईनची चेन कॉलेजला जाणाऱ्या मुलींना खूप छान दिसते. तुम्ही ५ ते ६ ग्रॅममध्ये ही चेन घेऊ शकता.
Long Haram : सिल्क साड्यांवर शोभून दिसणारे नेकलेस आणि लाँग हार
Walnut Benefits : रोज एक मूठ अक्रोड खाण्याचे ६ भन्नाट फायदे
साडी आणि लेहेंग्यावर ट्राय करा ट्रेंडी Polki Earrings, पाहा डिझाइन्स
Dark Circle Home Remedies : तुमच्याही डोळ्यांखाली डार्क सर्कल्स आलेत का? करा हे घरगुती उपाय