Marathi

Long Haram: सिल्क साड्यांवर शोभून दिसणारे नेकलेस आणि लाँग हार

Marathi

मॅंगो मोटिफ हार

रुबी आणि पाचूच्या कॉम्बिनेशनमध्ये असलेला हा मॅंगो मोटिफ हार गळ्यात खूप सुंदर दिसतो. साडीवर फक्त हा एकच हार घातला तरी तुम्ही खूप आकर्षक दिसाल.

Image credits: Viksam
Marathi

पीकॉक डिझाईन हार

मोराची डिझाईन असलेल्या पेंडंटसोबत पांढऱ्या मोत्यांच्या माळा या हारात अप्रतिम गुंफल्या आहेत. हा हार तुम्हाला एक परफेक्ट ट्रॅडिशनल आणि रॉयल लूक देतो.

Image credits: Viksam
Marathi

राऊंड लाँग हार

लाल आणि हिरव्या खड्यांनी सजलेला हा नेकलेस ट्रॅडिशनल लूकसाठी एकदम परफेक्ट आहे. राऊंड मोटिफ्स डिझाईन असलेला हा लाँग हार साड्यांवर खूप उठून दिसतो.

Image credits: Viksam
Marathi

लक्ष्मी हार

देवी लक्ष्मीची मूर्ती असलेलं मोठं पेंडंट आणि मॅचिंग कानातले या सेटचं मुख्य आकर्षण आहे. गुलाबी खडे आणि मोत्यांचं कॉम्बिनेशन साडीवर खूप छान दिसतं.

Image credits: Viksam
Marathi

राधा-कृष्ण हार

राधा-कृष्णाची सुंदर मूर्ती असलेलं पेंडंट या लाँग हारला एक अप्रतिम लूक देतं. मोती आणि हिरव्या मण्यांच्या माळा या डिझाईनचं सौंदर्य आणखी वाढवतात.

Image credits: Viksam
Marathi

फ्लोरल हार

फुलांची डिझाईन असलेला चोकर आणि लाँग हार मिळून एक उत्तम ट्रॅडिशनल सेट तयार होतो. हिरवे आणि गुलाबी खडे या डिझाईनमध्ये अक्षरशः जीव ओततात.

Image credits: Viksam

Walnut Benefits : रोज एक मूठ अक्रोड खाण्याचे ६ भन्नाट फायदे

साडी आणि लेहेंग्यावर ट्राय करा ट्रेंडी Polki Earrings, पाहा डिझाइन्स

Dark Circle Home Remedies : तुमच्याही डोळ्यांखाली डार्क सर्कल्स आलेत का? करा हे घरगुती उपाय

Fennel Seeds : जेवणानंतर थोडी बडीशेप खाण्याची सवय आहे? मग हे फायदे नक्की वाचा!