लाल खडे आणि मध्यभागी हिरव्या रंगाच्या स्टोनने सजवलेले सुंदर लॉकेट असलेला हा ग्रँड गोल्डन नेकलेस सेट खूपच आकर्षक दिसतो.
सुंदर फुलांची डिझाईन असलेला हा मॅट फिनिश कंठी नेकलेस आहे. यातील लॉकेट या नेकलेसचे सौंदर्य आणखी वाढवते.
मध्यभागी मोठे महालक्ष्मी लॉकेट, दोन्ही बाजूंना मोराची डिझाईन आणि पांढऱ्या मोत्यांच्या माळा असलेला हा पारंपारिक नेकलेस खूप छान लूक देतो.
सुंदर फुलांची डिझाईन असलेला हा मॅट फिनिश चोकर आहे. याला लावलेले हिरव्या मण्यांचे हँगिंग्ज खूपच सुंदर दिसतात आणि गळा पूर्ण भरलेला वाटतो.
हत्तीची डिझाईन, मोती आणि लाल-हिरव्या खड्यांनी बनवलेला हा एक खास ट्रॅडिशनल चोकर सेट आहे. साडीवर हा नेकलेस खूपच उठून दिसतो.
गुंतागुंतीची मॅट फिनिशिंग डिझाईन आणि खाली सुंदर लटकणारे मोत्यांचे घोस या नेकलेसला एक उत्तम रॉयल लूक देतात.
हा एक पारंपारिक कासू नेकलेस आहे. यामध्ये आकर्षक निळ्या रंगाचे मणी जोडल्यामुळे याचा लूक आणखीनच खुलून दिसतो.
Weight Loss Drinks : वजन कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी प्या हे ६ ड्रिंक्स
Silver Anklets : रोजच्या वापरासाठी बेस्ट आहेत हे चांदीचे पैंजण, पाहा डिझाईन्स
Heavy Design Earrings : हेवी डिझाईन इअररिंग्ज.. पाहताच म्हणाल वाव
Vegetarian Protein Foods : तुम्ही शाकाहारी आहात? मग प्रोटीनसाठी हे पदार्थ नक्की खा