बारीक चांदीची चेन आणि बटरफ्लाय डिझाईनचे लॉकेट असलेले हे पैंजण पायांना खूप सुंदर लूक देतात. कॉलेजला जाणाऱ्या मुलींसाठी हे एकदम परफेक्ट आहेत.
चांदीच्या मण्यांनी डिझाईन केलेले हे चेन पैंजण रोजच्या वापरासाठी खूप छान दिसतात. तुम्ही हे अगदी कमी बजेटमध्ये खरेदी करू शकता.
ॲडजस्टेबल पॅटर्नमध्ये असलेले हे लेटेस्ट डिझाईनचे पैंजण आजकालच्या मुलींना खूप आवडतात. हे वजनालाही अगदी हलके असतात.
ज्यांना पारंपारिक डिझाईन्स आवडतात, त्यांच्यासाठी घुंगरांचे पैंजण हा एक उत्तम पर्याय आहे. लहान मुलींपासून ते मोठ्या महिलांपर्यंत कोणीही हे घालू शकतं.
हे पैंजण दिसायला सिम्पल असले तरी खूप स्टायलिश लूक देतात. रोजच्या वापरासाठी हे उत्तम असून ते जास्त काळ टिकतात.
बारीक चेनला इन्फिनिटी लॉकेट जोडलेले हे पैंजण मिनिमल डिझाईन्स आवडणाऱ्यांसाठी बेस्ट आहेत. हे तुम्ही अगदी कमी किमतीत घेऊ शकता.
Heavy Design Earrings : हेवी डिझाईन इअररिंग्ज.. पाहताच म्हणाल वाव
Vegetarian Protein Foods : तुम्ही शाकाहारी आहात? मग प्रोटीनसाठी हे पदार्थ नक्की खा
Garlic Under Pillow : उशीखाली लसूण ठेवण्यामागचं रहस्य तुम्हाला माहितीये का?
1K रुपयांच्या आत मिळणारे Diamond Replica Necklaces