Marathi

तुमचं सौंदर्य दुप्पट करायचंय? मग या साड्या नक्की ट्राय करा

लग्न आणि खास कार्यक्रमांमध्ये तुम्हाला हटके लूक देणारे काही लेटेस्ट साडी डिझाइन्स पाहूया. या साड्यांमुळे तुमचं सौंदर्य आणखी खुलून दिसेल.
Marathi

रेड बॉर्डर गोल्डन साडी

लाल आणि सोनेरी रंगाचं कॉम्बिनेशन नेहमीच सुपरहिट ठरतं. रुंद लाल काठाची ही सोनेरी रंगाची साडी लग्न आणि इतर कार्यक्रमांसाठी एकदम रिच लूक देईल.

Image credits: pinterest
Marathi

लाल रंगाची साडी

फ्लोरल डिझाइन असलेली ही लाल रंगाची कॉटन सिल्क साडी नेसल्यावर खूप सुंदर दिसेल. यावर मॅचिंग ब्लाउज आणि एखादा हेवी नेकलेस घातल्यास तुमचा लूक पूर्ण होईल.

Image credits: Pinterest
Marathi

पिवळ्या शेडची गोल्डन साडी

एखाद्या खास कार्यक्रमात आणखी स्पेशल दिसायचं असेल, तर पिवळ्या रंगाची झाक असलेली ही गोल्डन साडी बेस्ट चॉइस आहे. यावर कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाउज घातल्यास ग्रँड लूक मिळेल.

Image credits: pinterest
Marathi

हिरवी बनारसी साडी

लाल रंगाच्या फूल स्लीव्हज ब्लाउजसोबत ही हिरवी बनारसी साडी तुम्हाला एकदम क्लासी लूक देईल. दिवसाच्या अर्थात सकाळच्या कार्यक्रमांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

Image credits: Pinterest
Marathi

डबल शेड साडी

ऑरेंज आणि लाल रंगाच्या शेडमधील ही कॉटन सिल्क साडी मॅचिंग ब्लाउजसोबत खूप छान दिसेल. घरातल्या पूजा किंवा लहान-सहान कार्यक्रमांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

Image credits: instagram
Marathi

हिरवी सिल्क साडी

सिंपल आणि स्टायलिश बॉर्डर असलेली ही हिरवी साडी ऑफिस पार्ट्यांसाठी उत्तम आहे. यावर स्लीव्हलेस गोल्डन ब्लाउज घालून तुम्ही स्टाईल करू शकता.

Image credits: I love Sarees

Chicken Recipe : चिकन रस्सामध्ये दही वापरल्यास रेसिपीची चव बदलते?

Blouse Designs : फेस्टिव्ह सीजनमध्ये ट्राय करा जिया शंकरचे हे ब्लाउज डिझाइन्स, दिसाल एकदम हटके

काचेच्या बांगड्यांना सोन्याची चमक, 100 रुपयांत खरेदी करा बांगड्या

गरोदरपणात 'ही' ७ फळं नक्की खा; आई-बाळासाठी आहेत खूप फायदेशीर