Marathi

वडिलांना द्या 'हॅपी फादर्स डे' शुभेच्छा: मेसेज, स्टेटस टाकून करा खुश

आज सगळीकडं जागतिक फादर डे म्हणजेच वर्ल्ड फादर डे साजरा केला जात आहे. आज आपण सर्वांनी वडिलांच्या परिश्रमाचा गौरव करण्याची वेळ आली आहे.

Marathi

चांगलं सांगणारे वडील असतात

आपलं चांगलं व्हावं म्हणून कायम चांगले सांगणारे हे पहिले वडील असतात. संगत चांगली असावी हे ते पहिल्यापासून सांगत आले आहेत.

Image credits: social media
Marathi

वेगाचा सामना करायला लावणारे वडील असतात

वेगाचा सामना करून जगाला समोर जायला शिकवणारे वडील असतात. वडील हे आपल्याला नवीन प्रकारच्या गोष्टींचा सामना करायला शिकवत असतात.

Image credits: social media
Marathi

संपूर्ण कुटुंबाची काळजी घेणारे वडील

वडील हे संपूर्ण कुटुंबाची काळजी घेत असतात. वडील असले की परिवाराला काळजी करण्याची गरज नसते, त्यामुळं वडील हे कुटुंबाचे रक्षक असतात.

Image credits: social media
Marathi

मॉडर्न टेक्नॉलॉजीसोबत ओळख करून देणारे

मॉडर्न टेक्नॉलॉजी आपल्या मुलांनी शिकायला हवी असं वडील कायम सांगत असतात. त्यासोबत आपली तेच कायम ओळख करून देतात.

Image credits: social media
Marathi

चांगलं शिक्षण घ्यावं या मताचे वडील

चांगलं शिक्षण घ्यावं, मुलांनी मोठं व्हावं असं वडिलांना कायम वाटत असत. त्यासाठी गरज लागली तर वडील कर्ज काढून देत असतात.

Image credits: social media
Marathi

सहलीला पाठवणारे वडील

वडील हे स्वतः कुठंच फिरायला जात नाही पण आपल्या मुलांना मात्र सहलीला पाठवत असतात. ते कायम आपल्या मुलाने जग पाहावे या विचारांचे असतात.

Image credits: social media
Marathi

वडील स्वतः अडचणीत असूनही करतात मदत

वडील स्वतः अडचणीत असून कायम आपल्या मुलांना मदत करत असतात. त्यांना आपल्या मुलांना कायम पुढं जाण्यासाठी प्रोत्साहित करायला जमत.

Image credits: social media

Jewellery: कृती सेननचे हटके नेकलेस, सगळीकडे देईल परफेक्ट लूक

Jewellery: खड्यांच्या नक्षीचा सुंदर खेळ, रजवाडी चांदीचे स्टोन पैंजण

DIY Kajal: बदामापासून काजळ कसं बनवायचं? मुलींना कामी येतील या आयडिया

लहान नखांसाठी स्टायलिश Nail Art, पाहा सोप्या डिझाइन्स