Marathi

कापसासारख्या मऊ इडल्यांसाठी सोप्या टिप्स

Marathi

मऊ आणि लुसलुशीत इडलीसाठी

कापसासारख्या मऊ आणि लुसलुशीत इडल्या कोणाला आवडत नाहीत? अशा परफेक्ट इडल्या बनवण्यासाठी काही खास टिप्स.

Image credits: instagram
Marathi

तांदूळ ३ ते ४ तास भिजवा

इडली बनवण्यासाठी तांदूळ फक्त तीन ते चार तास भिजवणे पुरेसे आहे. तांदूळ यापेक्षा जास्त वेळ भिजवून ठेवू नका.

Image credits: instagram
Marathi

उडीद डाळीचं प्रमाण

उडीद डाळ दोन ते तीन तास भिजवावी. त्यापेक्षा जास्त वेळ भिजवल्यास पीठ जास्त आंबट होऊन इडल्या कडक होऊ शकतात.

Image credits: instagram
Marathi

थंड पाण्याचा वापर करा

इडलीचं पीठ ग्राइंडरमध्ये वाटताना थंड पाण्याचा वापर करा. यामुळे पीठ छान मऊ तयार होतं आणि इडलीही अगदी मऊ होतात.

Image credits: Gemini AI
Marathi

भिजवलेले मेथी दाणे वापरा

तांदूळ वाटताना त्यात पाण्यात भिजवलेले मेथी दाणे आणि थोडा शिजवलेला भात घाला. यामुळे तुमच्या इडल्या अधिकच मऊ आणि चविष्ट होतील.

Image credits: Pinterest
Marathi

भिजवलेले पोहे घाला

इडलीचं पीठ मऊ होण्यासाठी तुम्ही त्यात भिजवलेले पोहे घालूनही वाटू शकता. यामुळे इडल्या खूपच हलक्या आणि लुसलुशीत होतात.

Image credits: Pinterest

Food Adulteration : तांदूळ, पनीर, मध भेसळयुक्त आहे का? घरातल्या घरात 'या' सोप्या टेस्टने ओळखा

Cut Sugar : आहारातून साखर कमी करायचीय? मग या स्मार्ट टिप्स नक्की फॉलो करा

Bangle Designs : हातांचं सौंदर्य वाढवणाऱ्या बांगड्या... एकाहून एक सुंदर डिझाइन्स, नक्की ट्राय करा

फ्रिजशिवाय अंडी ३० दिवस ताजी कशी ठेवायची? जाणून घ्या सोप्या टिप्स