ब्रेस स्लाइस घेऊन त्याच्या कडा कापून घ्या. यामध्ये पसंतीचे फळही कापा.
स्ट्रॉबेरी, किव्ही किंवा अन्य कोणतेही पसंतीचे फळ घ्या. यानंतर एका वाटीत क्रिम फेटून घ्या.
फेटलेली क्रिम ब्रेडच्या स्लाइसवर लावा. यानंतर पसंतीची फळ आणि पनीर घाला.
ब्रेडच्या स्लाइसरवर पुन्हा क्रिम आणि चॉकलेट क्रश स्प्रिंकल करा.
सँडविच दोन्ही बाजूने भाजल्यानंतर दोन काप करत गरमागरम खाण्यासाठी सॉस किंवा तिखट चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.
Double Chin ची समस्या होईल दूर, करा हे सोपे उपाय
Chanakya Niti: मुलांवर लहानपणी कसे संस्कार करावेत, चाणक्य सांगतात
मॉर्निंग वॉकचे फायदे! शारीरिक, मानसिक स्वास्थ्यावर सकारात्मक परिणाम
गाजर हलव्याची सोपी रेसिपी! हिवाळ्यात गाजर खाणे आरोग्यासाठी उपयुक्त