Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
डबल चिनच्या समस्येवर उपाय
डबल चिनच्या समस्येवर पुढील काही टिप्स फॉलो करुन मानेवरील आणि चेहऱ्याच्या आजूबाजूचे फॅट्स कमी करू शकता.
Image credits: Social Media
Marathi
हेल्दी फूड्सचे सेवन
मानेवरील फॅट्स कमी करण्यासाठी सर्वप्रथम खाण्यापिण्याच्या गोष्टीकडे लक्ष द्या. अत्याधिक तळलेले आणि फॅटी फूड्सचे सेवन करणे टाळा. त्याएवजी प्रोटीन आणि फायबरयुक्त फूड्स खा.
Image credits: instagram
Marathi
हायड्रेट रहा
दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी प्या. यामुळे शरिराला येणाऱ्या सूजेची समस्या कमी होण्यासही मदत होईल. याशिवाय शरीर डिटॉक्सही राहते.
Image credits: social media
Marathi
एक्सरसाइज करा
एक्सरसाइज करणे संपूर्ण शरिरासाठी महत्वाचे आहे. यामुळे मानेच्या आजूबाजूचे फॅट्सही कमी होतील. यावेळी स्ट्रेचिंग एक्सरसाइज करू शकता.
Image credits: freepik
Marathi
योगाभ्यास करा
योगाभ्यास केल्याने शरिराला उर्जा मिळण्यासह अत्याधिक फॅट्स कमी होण्यास मदत होते. डबल चिनच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी भुजंगासन, चक्रासन आणि उष्ट्रासन करू शकता.
Image credits: unsplash
Marathi
मानेवरील फॅट्स वाढण्याची कारणे
मानेवरील फॅट्स वाढल्याने शरिराचे पॉश्चर बिघडले जाऊ शकते. यामुळे नेहमीच योग्य पॉश्चरमध्ये बसावे आणि मान सतत खाली घालून बसू नये.
Image credits: Social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.