एखाद्या अभिनेत्रीसारखा बोल्ड लुक क्रिएट करण्यासाठी श्रेया सरनसारखे ब्रालेट ब्लाऊज परिधान करू शकता. यावर सिल्व्हर रंगातील बॉर्डर डिझाइन सुंदर दिसेल.
Image credits: Instagram/shriya_saran1109
Marathi
वी-नेक ब्लाऊज
पीच रंगातील वी-नेक ब्लाऊजमध्ये श्रेया सरन फार सुंदर दिसतेय. पार्टीसाठी किंवा एखाद्या फंक्शनला ग्लॅमरस लुकसाठी वी-नेक ब्लाऊज लेहेंग्यावर परिधान करू शकता.
Image credits: Instagram/shriya_saran1109
Marathi
सिक्वेंस ब्लाऊज
स्ट्रॅप ब्रालेट स्टाइलमध्ये शिवलेला सिक्वेंस ब्लाऊज परिधान केल्यानंतर छान दिसतो. अशाप्रकारचा ब्लाऊज शिफॉन साडीवर नक्की ट्राय करू शकता.
Image credits: Instagram/shriya_saran1109
Marathi
हाय नेक ब्लाऊज डिझाइन
काळ्या रंगातील फुल स्लिव्ह्ज असणाऱ्या हाय नेक ब्लाऊजमध्ये श्रेया सरन सेक्सी दिसतेय. अशाप्रकारचा ब्लाऊज एखाद्या कॉकटेल पार्टीवेळी परिधान करू शकता.
Image credits: Instagram/shriya_saran1109
Marathi
स्क्वेअर कट ब्लाऊज
स्क्वेअर कट ब्लाऊजचा सध्या ट्रेण्ड आहे. यामध्ये ट्रेडिशनल लुकसह स्टाइलिशही दिसाल.
Image credits: Instagram
Marathi
बंद गळ्याचे डिझाइन ब्लाऊज
ब्लाऊजला खालच्या बाजूने कर्व्ह शेप असलेला हाय नेक ब्लाऊज लग्नसोहळ्यासाठी बेस्ट पर्याय आहे. लेहेंगा अथवा साडीवर तुम्ही अशाप्रकारचे ब्लाऊज ट्राय करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
यु शेप ब्लाऊज डिझाइन
श्रेया सरनसारखे यु शेप ब्लाऊज डिझाइन परिधान केल्यानंतर बोल्ड दिसाल. याशिवाय ब्लाऊजला फुल स्लिव्ह्ज दिले आहेत.