Republic Day 2025 स्पेशल तिरंग्याच्या रंगातील 5 स्वादिष्ट रेसिपी
Lifestyle Jan 22 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social media
Marathi
ट्राय कलर पनीर टिक्का
येत्या 26 जानेवारीला साजरा केल्या जाणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंग्याच्या रंगातील पनीर टिक्का रेसिपी तयार करू शकता. यासोबत मिरचीची चटणी किंवा मेयोनिझ सर्व्ह करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
तिरंग्याच्या रंगातील इडली
प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंग्याच्या रंगातील इडली सकाळच्या नाश्तावेळी तयार करू शकता.
Image credits: Social media
Marathi
तिरंग्याच्या रंगातील पास्ता
लहान मुलांसाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंग्याच्या रंगातील पास्ताची रेसिपी तयार करू शकता. टोमॅटो सॉस, चीझ आणि ग्रीन पेस्टोचा वापर करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
तिरंग्याच्या रंगातील लस्सी
येत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंग्यातील लस्सी तयार करू शकता. या लस्सीसाठी ड्रायफ्रुट्सचाही वापर करा.
Image credits: Social media
Marathi
ढोकळा
प्रजासत्ताक दिनानिमित्त झटपट तयार होणारा तिरंग्याच्या रंगातील ढोकळ्याची रेसिपी तयार करू शकता. यावरुन मोहरीची फोडणी द्या.