दिवसातून किती चहा प्यायचा हे प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य स्थितीवर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे, दिवसातून 2-3 कप चहा पिणे आरोग्यासाठी योग्य मानले जाते.
चहामधील कॅफिन ताजेतवाने करण्यास मदत करते. चहा शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतो. विशेषतः ग्रीन टी आणि हर्बल टी पचनासाठी फायदेशीर ठरतात.
प्रमाणात चहा पिल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्यामुळे चहा हा आरोग्यासाठी चांगला असल्याचं सांगण्यात आलं आहे.
अनिद्रा किंवा झोप न लागणे. अॅसिडिटी किंवा पचनाचे त्रास उद्भवू लागतात शरीरात पाण्याची कमतरता जाणवते.
दुधाचा चहा कमी प्रमाणात प्या, आणि शक्य असल्यास ग्रीन टी किंवा हर्बल टी निवडा. झोपण्याच्या आधी चहा पिणे टाळा.
2K मध्ये खरेदी करा या 5 Classy Silk Sarees, दिसाल सौंदर्यवती
ऑफिसमध्ये दिसा क्लासी!, या 6 कानातल्यांनी वाढवा तुमचे सौंदर्य
तरुण मुलं होतील तुमच्यावर फिदा!, V-नेक ब्लाउजसह निवडा अशा Sarees
स्वस्तात मस्त अशा मुंबईतील 10 प्रसिद्ध Khalu Galli, तोंडाला सुटेल पाणी