Marathi

उन्हाळ्यात ऑफिस लूकसाठी 1K मध्ये खरेदी करा या 8 साड्या, पाहा डिझाइन्स

Marathi

ब्लॅक अँड व्हाइट साडी

ऑफिस लूकसाठी अशाप्रकारची स्ट्रॅप्स असणारी ब्लॅक अँड व्हाइट साडी नेसू शकता. यावर प्रिंटेट किंवा प्लेन काळ्या रंगातील ब्लाऊज छान दिसेल. 

Image credits: pinterest
Marathi

इंडिगो साडी

सध्या इंडिगो साडीचा ट्रेन्ड आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाइन्स मार्केटमध्ये पहायला मिळतील. 

Image credits: pinterest
Marathi

लीफ डिझाइन कॉटन साडी

सिंपल आणि सोबर अशी लीफ डिझाइन कॉटन साडी 1 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता. 

Image credits: pinterest
Marathi

प्लेन कॉटन साडी

ऑफिस लूकसाठी प्लेन कॉटन साडी बेस्ट पर्याय आहे. अशाप्रकारच्या साडीवर मल्टीकलर ब्लाऊज शोभून दिसेल.

Image credits: social media
Marathi

डबल शेड कॉटन साडी

डबल शेडमधील कॉटन साडी ऑफिस लूकसाठी बेस्ट आहे. यावर एथनिक ज्वेलरी ट्राय करू शकता. 

Image credits: pinterest
Marathi

प्रिंटेट कॉटन साडी

ऑफिस लूकसाठी अशाप्रकारची प्रिंटेट कॉटन साडी ट्राय करू शकता. 

Image credits: pinterest

कपल्समधील वादाला कारणीभूत ठरतात या 5 गोष्टी

पलक तिवारीच्या होळी स्पेशल सूट डिझाईन्स!

बोटांतून साधी जोडवी काढा, फ्लॉवर चांदीची जोडवी वाढवतील पायाचे सौंदर्य

मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी पालकांनी फॉलो करा या 4 सवयी