ऑफिससाठी सिंपल आणि सोबर साड्या, पाहा ट्रेन्डी डिझाइन्स
Lifestyle Jun 15 2026
Author: Chanda Mandavkar Image Credits:pinterest
Marathi
पोलका डॉट कॉटन साडी
ऑफिससाठी तुम्ही अशाप्रकारची पोलका डॉट कॉटन साडी खरेदी करू शकता. यावर काळ्या रंगातील ब्लाऊज ट्राय करू शकता. याशिवाय एथनिक ज्वेलरी या साडीवर सुंदर दिसेल.
Image credits: pinterest
Marathi
प्रिंटेट साडी
या कॉटन साडीवर पांढऱ्या रंगात सुंदर अशी डिझाइन्स प्रिंट केली आहे. अशी सिंपल आणि सोबर कॉटनची साडी ऑफिससाठी बेस्ट पर्याय आहे.
Image credits: flipkart
Marathi
अजरख प्रिंट कॉटन साडी
ऑफिसमध्ये क्लासी लूकसाठी अशी अजरख प्रिंट कॉटन साडी ट्राय करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन्सच्या साड्या मार्केट किंवा ऑनलाइन पद्धतीने खरेदी करू शकता.
Image credits: flipkart
Marathi
ड्युअल शेड्स कॉटन साडी
ऑफिसमध्ये एखाद्या लहान फंक्शनसाठी अशी ड्युअल शेड्समधील कॉटन साडी ट्राय करू शकता.यावर एथनिक किंवा पर्लची ज्वेलरी ट्राय करू शकता.
Image credits: pinterest
Marathi
व्हाइब्रेंट कलर कॉटन साडी
सध्या मार्केटमध्ये व्हाइब्रेंट रंगातील कॉटन साडीचा ट्रेन्ड आहे. या साड्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाइन्स व हँड पेटिंग्स केलेले दिसते. अशा साड्या २ हजारांपर्यंत खरेदी करू शकता.
Image credits: pinterest
Marathi
ब्लॅक अँड व्हाइड प्रिंटेट कॉटन साडी
ब्लॅक अँड व्हाइट प्रिंटेट कॉटन साडी ऑफिससाठी बेस्ट पर्याय ठरू शकतो. या साडीवर मल्टीकर किंवा इक्कत ब्लाऊज ट्राय करू शकता.