Marathi

नाइट स्किन केअरसाठी 5 नियम, वयाच्या 45 व्या वर्षीही दिसाल तरुण

Marathi

नाइट स्किन केअर रुटीन

चमकदार त्वचेसाठी सर्वप्रथम उत्तम स्किन केअर रुटीन फॉलो करावे. यासाठीच्या काही नियम पुढे जाणून घेऊया.

Image credits: pinterest
Marathi

चेहरा स्वच्छ धुवा

दिवसभरात धावपळ करुन घरी आल्यानंतर त्वचेवर घाण, माती चिकटली जते. यामुळे त्वचेसंबंधित काही समस्या उद्भवल्या जाऊ शकतात. अशातच रात्री झोपण्यापूर्वी चेहरा दोनदा स्वच्छ धुवा. 

Image credits: Social Media
Marathi

त्वचेला एक्सफोलिएट करा

त्वचेच्या उत्तम स्वच्छतेसाठी त्वचा एक्सफोलिएट करा. यासाठी स्क्रबने त्वचा घासा. ही क्रिया आठवड्यातून दोनदा करू शकता.

Image credits: freepik
Marathi

सीरमचा वापर

त्वचेसंबंधित समस्या दूर करण्यासाठी कोणतेही केमिकल फ्री सीरम वापरू शकता.

Image credits: Social Media
Marathi

मॉइश्चराइजर लावा

थंडीत त्वचा कोरडी होते. यामुळे मॉइश्चराइजरचा वापर केला जातो. नाइट स्किन केअर रुटीनमध्ये त्वचेला सीरम लावल्यानंतर त्यावर मॉइश्चराइजर लावा.Link to a story

11

Image credits: freepik
Marathi

आय क्रिमचा वापर

वाढत्या वयासह चेहऱ्यावर सुरकुत्या येण्यास सुरुवात होते. यामुळे रात्री झोपण्यापूर्वी आय क्रिमचा वापर करा. या क्रिमचा वापर केल्याने डार्क सर्कल्स आणि डोळ्याखालील सूज कमी होऊ लागते.

Image credits: Social media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Pixabay

तुमचा नवरा पडेल तुमच्या प्रेमात, परिधान करा 8 सॅटिन सिल्क साड्या

गॅस बर्नरवरील डाग स्वच्छ करण्यासाठी DIY Hacks, नक्की ट्राय करा

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कसा आहार घ्यावा, टिप्स जाणून घ्या

जुन्या साडीला द्या नवा रंग!, कंट्रास्टमध्ये घाला असे Blouse Designs