Marathi

Navratri : नवरात्रीत गरब्यासाठी घागऱ्यावर ट्राय करा हे मल्टीकलर ब्लाऊज

Marathi

हार्ट शेप फुल हँड ब्लाऊज

नवरात्रौत्सवादरम्यान एखाद्या ठिकाणी गरब्याला जाणार असाल तर असा लूक करू शकता. घागऱ्यावर हार्ट शेप फुल हँडमधील ब्लाऊज छान दिसेल. यावर एथनिक किंवा लाँग ज्वेलरी ट्राय करा. 

Image credits: pinterest
Marathi

डीप वी नेक ब्लाऊज

डीप वी नेक ब्लाऊज गरब्याच्या आउटफिटमध्ये ट्राय करू शकता. यावर मल्टीकलर असे थ्रेड आणि मिरर वर्क करण्यात आले आहे. यावर मल्टीकरल चोकर घालून लूक पूर्ण करा.

Image credits: pinterest
Marathi

मल्टीकलर थ्रेड वर्क ब्लाऊज

हटके आणि चारचौघांमध्ये गरब्यावेळी खुलून दिसण्यासाठी असे मल्टीकलर थ्रेड वर्क करण्यात आलेले ब्लाऊज परफेक्ट आहे. 

Image credits: pinterest
Marathi

डिझाइनर मल्टीकलर ब्लाऊज

डिझाइनरमधील सिंपल पण रॉयल लूक देणारे असे ब्लाऊज घागऱ्यावर ट्राय करू शकता.यावर कुंदन ज्वेलरी छान दिसेल. 

Image credits: pinterest
Marathi

बांधणी डिझाइन ब्लाऊज

बांधणी डिझाइन असणाऱ्या ब्लाऊजचा ट्रेन्ड गरब्यावेळी हमखास दिसून येतो. याखाली मल्टीकलर घागराही छान दिसेल.

Image credits: pinterest

Health Care : रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठी खा हे फूड्स

१०० साड्यांशी परफेक्ट मॅचिंग, बनवा ८ मल्टी कलर ब्लाऊज

जीमला जायच्या आधी ब्लॅक कॉफी का पितात?

Dussehra 2025 : यंदा दसरा 1 की 2 ऑक्टोबरला? जाणून घ्या योग्य तारीख