Marathi

नवरात्रौत्सवाला Sonalee Kulkarni सारख्या नेसा या 9 साड्या, दिसाल सुंदर

Marathi

पहिली माळ-पिवळा रंग

यंदाच्या नवरात्रौत्सवाला 3 ऑक्टोंबरपासून सुरुवात होणार आहे. या दिवशी घटस्थापना असून पहिल्या माळेला अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसारखी पिवळ्या रंगातील साडी नेसू शकता.

Image credits: Instagram
Marathi

दुसरी माळ-हिरवा रंग

नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्या माळेला हिरवा रंग असून या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाणार आहे. पूजेवेळी सोनाली कुलकर्णीसारखी हिरव्या रंगातील बांधणी डिझाइन असणारी साडी नसू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

तिसरी माळ-राखाडी रंग

5 ऑक्टोंबरला नवरात्रौत्सवातील तिसरी माळ असून या दिवशी राखाडी रंगाचे वस्र परिधान केले जाणार आहेत. दांडिया नाइटसाठी सोनालीसारखी शिमर साडी नेसू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

चौथी माळ- नारंगी रंग

नारंगी रंगाती साडीत सोनाली कुलकर्णी अतिशय सुंदर दिसते. यंदाच्या नवरात्रौत्सवावेळी चौथ्या माळेला नारंगी रंगातील साडीतील सोनालीचा लूक रिक्रिएट करू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

पाचवी माळ- पांढरा रंग

नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला देवी स्कंदमातेची पूजा केली जाणार आहे. पांढरा रंग शांततेचे प्रतीक मानला जातो. अशातच सोनालीसारखी पैठणी साडी नवरात्रौत्सवावेळी नेसू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

सहावी माळ- लाल रंग

देवीला लाल रंग अतिशय प्रिय आहे. यामुळे नवरात्रीत सहाव्या माळेला सोनाली कुलकर्णीसारखी लाल रंगातील बनारसी सिल्क साडी नेसू शकता. यावर गोल्डन ज्वेलरी शोभून दिसेल. 

Image credits: Instagram
Marathi

सातवी माळ- निळा रंग

नवरात्रौत्सवाच्या सातव्या माळेला निळा रंगातील वस्र परिधान केले जाणार आहेत. यावेळी सोनालीसारखी निळ्या रंगातील साडी नेसू शकता. यावर एथनिक किंवा सिल्व्हर ज्वेलरी शोभून दिसेल. 

Image credits: Instgaram
Marathi

आठवी माळ-गुलाबी रंग

नवरात्रौत्सवावेळी सिंपल आणि सोबर लूकसाठी आठव्या माळेला गुलाबी रंगातील साडी नेसा. सोनालीने साडीवर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज परिधान केले आहे. 

Image credits: Instagram
Marathi

नववी माळ- जांभळा रंग

नवव्या माळेला जांभळा रंग असून सोनालीसारखी सिल्क साडी नेसू शकता. यावर गोल्डन रंगातील ज्वेलरी आणि मिनिमल मेकअपने लूक पूर्ण करा. 

Image Credits: Instagram