घरी देवीची ज्या ठिकाणी स्थापना करणार असल्यास ती जागा स्वच्छ असावी. याशिवाय देवीच्या आरासपासून शूज-चप्पल दूर ठेवाव्यात.
पूजेच्या ठिकाणी देवीची तुटलेली मुर्ती किंवा जुनी, फुटलेली फोटोफ्रेम ठेवू नका.
पूजेवेळी आवश्यक सामग्री जसे की, नारळ, फूल, पान आणि मिठाईसारख्या वस्तू एकत्रित करुन ठेवा.
देवीच्या स्थापनेवेळी वास्तुनुसार दिशा पाहणे अत्यंत महत्वाचे आहे. देवीसाठी सजावट उत्तर-पूर्व दिशेला करावी. यावेळी देवीचे मुख उत्तर दिशेला असावे.
सुगंध न येणारी किंवा कोमजलेली फुले देवीला अर्पण करू नका. देवीसाठी लाल रंगातील फुलांची सजावट करणे शुभ ठरू शकते.
देवीच्या पूजेवेळी तेलाचा दिवा लावू नका. यावेळी शुद्ध तूपाचा दिवा लावू शकता.
देवीसाठी सजावट करताना अस्वच्छ कपड्यांचा वापर करू नका. असे केल्याने देवी नाराज होऊ शकते.
Lal Bahadur Shastri यांच्या आयुष्याबद्दलचे 10 Unknown Facts
Gandhi Jayanti 2024 निमित्त वाचा राष्ट्रपितांचे 10 प्रेरणादायी Quotes
नवरात्रीत घाला बांगड्यांचे हे खास 5 सेट, प्रत्येक खनकात गूंजेल प्रशंसा
सौंदर्य शैलीचे परिपूर्ण मिश्रण!, साडीसोबत घाला ही Bindi Design