लहान नखांसाठी अशाप्रकारचे नेल आर्ट करू शकता. कोणत्याही एका नखावर तुम्ही बदकाच्या चेहरा काढू शकता.
निळ्या रंगातील शेड्समध्ये वेगवेगळ्या बोटांवर हटके असे पॉप नेल आर्ट तुम्ही करू शकता. खासकरुन पावसाळ्यात अशाप्रकारचे नेल आर्ट छान दिसेल.
हॅप्पी फेसचा सिम्बॉल असणारे नेल आर्ट तुम्ही लहान नखांवर करू शकता. यासाठी तुम्हाला दोन रंगातील नेलपेंटचा फक्त वापर करावा लागेल.
पेस्टल रंगातील नेलपेंटवर तुम्ही अशाप्रकारची फ्लोरल डिझाइन नेल आर्ट करू शकता. एका कोणत्याही बोटावर फ्लोरल डिझाइन काढू शकता.
सध्या तरुण मुलींमध्ये सनफ्लॉवर नेल आर्टची क्रेझ पाहायला मिळत आहे. तर अशाप्रकारचे सिंपल आणि सोबर नेल आर्ट लहान नखांवर करू शकता.
हार्ट शेपची डिझाइन असणारे नेल आर्ट लहान नखांवर सुंदर दिसेल. फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही नेल आर्ट करू शकता.
एखाद्या पार्टी-फंक्शनसाठी अशाप्रकारचे ग्लिटर नेल आर्ट फार सुंदर दिसेल. याचे ट्युटोरियल्स तुम्हाला ऑनलाइन पाहायला मिळतील.
Jewellery: नोज बालीच्या या डिझाइन्सने मिळवा क्लासी आणि एस्थेटिक लूक
Jewellery: बँड जोडव्यांचे हे डिझाइन पायांना देईल सुंदर आणि सटल लूक
Jewellery: 1 ग्राम सोन्याचे दागिने काळे का पडतात? जाणून घ्या कारणं
Mandala Art ने करा होम डेकॉर, वाढेल घराची शोभा