नवरात्रीत दिसेल आपलाच जलवा, जेव्हा घालाल पिवळ्या रंगाचे 'हे' ५ ब्लाउज
Lifestyle Oct 01 2024
Author: vivek panmand Image Credits:Instagram
Marathi
पिवळ्या रंगाचे लेटेस्ट ब्लाउज डिझाईन पहा
नवरात्रीत पिवळा रंग ट्रेंडमध्ये असतो. या रंगाचे ५ ब्लाउज डिझाईन माहिती करून घ्यायला हवेत. फुल स्लीव्हपासून ते शॉर्ट स्लिव्हपर्यंत हे ब्लाउजचे डिझाईन तुम्हाला माहित असायला हवेत.
Image credits: Instagram
Marathi
थ्री फोर्थ स्लीव्ह ब्लाउज डिझाईन
ब्लाउजची ही डिझाईन दररोज वापरण्यासाठी आणि लग्नात घालण्यासाठी चांगली आहे. या प्रकारच्या ब्लाऊजला आपण मागून एखादी दोरी शिवून घेऊ शकता.
Image credits: Instagram
Marathi
फफ स्लीव्ह ब्लाउज डिझाईन
ब्लाउजची ही डिझाईन अतिशय साधी आणि सुंदर आहे. घरी घालण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी आपण हे ब्लाउजचे डिझाईन शिवून घेऊ शकता.
Image credits: Instagram
Marathi
शॉर्ट स्लीव्ह आणि सर्कल नेक ब्लाउज डिझाईन
ब्लाउजचे हे दोनही डिझाईन खूपच सुंदर आहेत. पहिल्या ब्लाउजचा गळा खूप सुंदर असून दुसरा ब्लाउज हा दिसायला छान आहे.
Image credits: Instagram
Marathi
थ्री फोर्थ स्लीव्ह विथ ब्युटीफुल नेक डिझाईन
सुंदर गळ्याचा हा ब्लाउज आपल्यावर सुंदर दिसू शकतो. नवरात्रीत घालण्यासाठी हा सर्वात चांगलं डिझाईन आहे.
Image credits: Instagram
Marathi
फुल स्लीव्ह डीप नेक ब्लाउज डिझाईन
जान्हवी कपूरने घातलेल्या या ब्लाऊजला आपण साध्य आणि डिझाइनर या दोनही लूकसाठी शिवून घेऊ शकता. त्यामुळे आपला लूक हा सुंदर होऊ शकतो.