Marathi

माधुरी दीक्षितच्या 8 प्रिंटेड साड्या, दिसाल रुपवती

Marathi

बुट्टीदार वर्क साडी

बुट्टीदार वर्क करण्यात आलेल्या साडीत लूक खुलून दिसेल. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज ट्राय करू शकता.

Image credits: pinterest
Marathi

फ्लोरल प्रिंट साडी

माधुरी दीक्षितसारखी स्काय ब्लू रंगातील फ्लोरल प्रिंट साडी डेली वेअर किंवा ऑफिसला जाताना नेसू शकता.

Image credits: pinterest
Marathi

डबल कलर प्रिंटेड साडी

प्रिंटेड साडीसोबत सध्या डबल कलर साडीचा ट्रेन्ड आहे. माधुरी दीक्षितसारखी साडी पार्टी-फंक्शनवेळी नेसू शकता.

Image credits: pinterest
Marathi

ब्लॅक अँड व्हाइट साडी

ब्लॅक अँड व्हाइट पॅटर्नमधील माधुरी दीक्षितची साडी तुम्हाला हटके लूक देईल.

Image credits: pinterest
Marathi

बॉर्डर प्रिंट साडी

बहुतांश महिला मेटॅलिक बॉर्डर प्रिंट असणारी साडी नेसणे पसंत करतात. अशाप्रकारच्या साडीचे वेगवेगळे डिझाइन तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला मिळतील.

Image credits: pinterest
Marathi

लाइट वर्क प्रिंटेड साडी

लग्नसोहळा किंवा पार्टीसाठी गुलाबी रंगातील माधुरी दीक्षितसारखी साडी नेसू शकता. 3K पर्यंत अशाप्रकारची साडी खरेदी करता येईल.

Image credits: pinterest
Marathi

प्रिंटेड साडी

माधुरी दीक्षितसारखी सिंपल प्रिंटेड साडीत एलिगेंट लूक मिळेल. अशाप्रकारची साडी 1K पर्यंत खरेदी करू शकता.

Image credits: pinterest
Marathi

डार्क कलर प्रिंटेड साडी

माधुरी दीक्षितसारखी डार्क रंगातील प्रिंटेड साडी पूजा किंवा एखाद्या फंक्शनवेळी नेसू शकता.

Image credits: pinterest

2K रुपयांत मिळेल अंबानी लेडीजसारखा लूक, पाहा 8 नेकलेस डिझाइन

'I' अक्षरावरुन ठेवा मुलींची ही 20 Unique Names, अर्थही वाचा

मैत्रिणीच्या लग्नात ट्राय करा हे 8 Crop Top, चारचौघ वळूनवळून पाहतील

कच्च्या दूधाची चहा पिता? उद्भवतील आरोग्यासंबंधित समस्या