बारीक मोत्यांच्या साखळीला निळे आणि हिरवे खडे लावून तयार केलेली ही सुंदर डिझाईन आहे. कलरफुल कपड्यांवर हा नेकलेस खूप क्युट आणि स्टायलिश दिसतो.
पांढरे खडे आणि माणिक (रुबी) वापरून डिझाईन केलेल्या क्लासिक पेंडंटला मोत्यांची नाजूक चेन जोडली आहे. सिम्पल एथनिक वेअरवर हा नेकलेस एलिगंट लूक देतो.
या नाजूक चेनमध्ये रंगीबेरंगी मणी आणि छोटे फ्लोरल लॉकेट जोडले आहे. हा सिम्पल नेकलेस तुम्हाला हायलाईट करतो आणि एक एलिगंट लूक देतो.
अशी चेन अगदी कमी वजनात उपलब्ध असते. या सिम्पल चेनला छोटे छोटे स्टार्स जोडलेले आहेत, जे तुम्हाला क्लासी लूक देतात.
मोत्यांच्या हाराला ग्रीन स्टोन मोटिफ्स लावून तयार केलेला हा ट्रेंडी लाईटवेट नेकलेस आहे. फॅशनची आवड असणाऱ्या तरुणींसाठी हा एक परफेक्ट एथनिक पर्याय आहे.
नाजूक चेन आणि मोत्यांनी सजवलेला हा नेकलेस आहे. याला ब्लू स्टोन्सने सजवलेले चंद्राच्या आकाराचे पेंडंट जोडले आहे, जे क्लासी लूक देते.
पातळ पर्ल चेनला मध्येच रुबी हँगिंग्ज आणि मध्यभागी ट्रॅडिशनल पेंडंट असलेला हा एलिगंट सेट आहे. पारंपारिक स्टाईल आवडणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
सिम्पल चेनला लाल आणि हिरव्या खड्यांनी डिझाईन केले आहे. तुम्ही हा नेकलेस डेली वेअर म्हणूनही वापरू शकता, जो खूप क्लासी लूक देतो.
चेनला मोत्यांच्या लाईन्स, रुबी-मोत्यांचे बंच आणि मध्यभागी सुंदर लॉकेट असलेली ही मॉडर्न चेन आहे. वजनाला हलकी असूनही ती गळ्याला रिच लूक देते.
चेनच्या दोन्ही बाजूंना छोटे रुबी-मोत्यांचे बंच आणि मध्यभागी सुंदर लॉकेट असलेली ही मॉडर्न डिझाईन आहे. हलकी असली तरी ती गळ्याला क्लासी लूक देते.
Gold Necklace Designs : गळाभर दिसणारे सोन्याचे नेकलेस.. तेही फक्त 2 तोळ्यांत
Jhumka Designs : रोजच्या वापरासाठी हे छोटे झुमके दिसतील सुंदर.. पाहा डिझाईन्स
Beetroot Health Benefits : बीट खाण्याचे ७ जबरदस्त फायदे
Hair Growth Tips : नैसर्गिकरीत्या केस वाढवण्यासाठी ८ सोपे घरगुती उपाय