Marathi

फक्त 5 ग्रॅममध्ये मंगळसूत्र

आजकाल महिला कमी वजनाच्या दागिन्यांना जास्त पसंती देतात. त्यातही मंगळसूत्र हे रोजच्या वापरात येत असल्याने ते हलकं आणि दिसायला आकर्षक असावं, असं प्रत्येकीला वाटतं.

Marathi

चेन डिझाइन मंगळसूत्र

ओपन सर्कल डिझाइनचं लॉकेट असलेलं हे शॉर्ट मंगळसूत्र तुम्हाला मॉडर्न लूक देईल. हे डिझाइन तुम्ही 5 ग्रॅममध्ये सहज बनवून घेऊ शकता.
Image credits: chatgpt
Marathi

नेम डिझाइन मंगळसूत्र

चेन आणि काळ्या मण्यांच्या कॉम्बिनेशनमधलं हे 'नेम डिझाइन' मंगळसूत्र रोजच्या वापरासाठी एकदम बेस्ट आहे. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
Image credits: Pinterest
Marathi

मोत्याचं लॉकेट असलेलं मंगळसूत्र

मध्यभागी मोती आणि त्याच्या भोवती व्हाइट स्टोन्स असलेलं हे लॉकेट मंगळसूत्राला अधिक आकर्षक बनवतं. असं डिझाइन तुम्ही 3 ते 5 ग्रॅममध्ये बनवू शकता.
Image credits: pinterest
Marathi

लेटेस्ट डिझाइन मंगळसूत्र

मोठे काळे मणी आणि सिंपल व्हाइट स्टोन लॉकेट असलेलं हे मंगळसूत्र ट्रेंडी आहे. हे तुम्ही कमी वजनात घेऊ शकता.

Image credits: pinterest
Marathi

डबल लेअर मंगळसूत्र

काळे मणी आणि सोन्याच्या मण्यांचं हे डबल लेअर मंगळसूत्र गळ्यात घातल्यावर खूप सुंदर दिसतं. बजेटची चिंता नसेल, तर तुम्ही हे 8 ग्रॅममध्ये घेऊ शकता.
Image credits: pintrest
Marathi

इंटरलिंकिंग मंगळसूत्र

इन्फिनिटी आणि हार्ट शेपचं कॉम्बिनेशन असलेलं हे लॉकेट तुम्हाला स्टायलिश लूक देईल. सिंपल, एलिगंट दिसण्यासाठी हे डिझाइन खूप छान आहे.

Image credits: zerakijewels.com

Collagen : शरीरात नैसर्गिकरित्या कोलॅजन वाढवणारे ६ पदार्थ, त्वचा राहील तरुण आणि चमकदार

पाली-झुरळे एकारात्रीत घरातून जातील पळून, करा हा सोपा उपाय

खुलेल चेहऱ्याचे सौंदर्य; ट्राय करा हे 6 युनिक डिझाइन्सचे कानातले

पत्नीला 'या' ४ लोकांपासून दूर ठेवा, घरात नांदेल सुख-शांती