Marathi

पाली-झुरळे एकारात्रीत घरातून जातील पळून, करा हा सोपा उपाय

Marathi

पाल-झुरळांपासून सुटकेसाठी हा घ्या घरगुती उपाय!

तुमच्याही घरात कोपऱ्या-कोपऱ्यात पाली आणि झुरळांचा सुळसुळाट झालाय का? तर मग हा सोपा उपाय नक्की करून पाहा.

Image credits: archana creativty world Instagram
Marathi

कांद्याचे काप करून घ्या

सर्वात आधी एक कांदा घ्या. फोटोत दाखवल्याप्रमाणे त्याचे पातळ काप करून घ्या.

Image credits: archana creativty world Instagram
Marathi

त्यावर टूथपेस्ट लावा

आता कांद्याच्या कापलेल्या चकत्यांवर कोणत्याही ब्रँडची टूथपेस्ट पूर्णपणे पसरवून लावा.

Image credits: archana creativty world Instagram
Marathi

बेकिंग सोडा वापरा

टूथपेस्ट लावल्यानंतर त्यावर थोडा बेकिंग सोडा सगळीकडे सारखा पसरेल असा भुरभुरा.

Image credits: archana creativty world Instagram
Marathi

लाल तिखट आणि साखर

शेवटी, यावर थोडं लाल तिखट आणि साखर लावा. आता आपलं पॉवरफुल मिश्रण तयार आहे.

Image credits: archana creativty world Instagram
Marathi

हे मिश्रण कुठे ठेवायचं?

जिथे पाली आणि झुरळं जास्त येतात, जसं की खिडकीजवळ, गॅस शेगडीखाली किंवा कपाटाच्या कोपऱ्यात, तिथे हे कांद्याचे काप ठेवा.

Image credits: Getty
Marathi

वासानेच पळून जातील!

या मिश्रणाच्या उग्र वासामुळे पाली आणि झुरळं घराच्या जवळही फिरकणार नाहीत. कोणत्याही केमिकलशिवाय, घरातल्याच वस्तूंपासून पाली-झुरळांच्या त्रासाला कायमचा पूर्णविराम द्या!

Image credits: archana creativty world Instagram

खुलेल चेहऱ्याचे सौंदर्य; ट्राय करा हे 6 युनिक डिझाइन्सचे कानातले

पत्नीला 'या' ४ लोकांपासून दूर ठेवा, घरात नांदेल सुख-शांती

या डब्यात ठेवा कोथिंबीर-पुदिना, आठवडाभर राहील एकदम फ्रेश!

Gold Earrings : 3 ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे सुंदर गोल्ड इअररिंग्स, लेटेस्ट डिझाइन्स