Bangles - फक्त एका तोळ्यात लाईटवेट बांगड्या, रोजच्या वापरासाठी बेस्ट
आजकाल कमी वजनात आकर्षक डिझाइनच्या बांगड्या मिळतात. अशाच काही डिझाइन्स, ज्या रोजच्या वापरासाठी उत्तम आहेत.
Lifestyle Aug 19 2026
Author: Karishma R Image Credits:Zilmor
Marathi
सिंपल आणि सुंदर डिझाइन
या प्रकारच्या बांगड्या साधारण एक तोळा सोन्यात तयार होतात. त्या दिसायला नाजूक असल्या तरी खूप मजबूत असतात.
Image credits: Zilmor
Marathi
कमी वजनात हेवी लूक
या बांगड्या दिसायला जरी हेवी वाटत असल्या तरी त्यांचं वजन खूप कमी असतं. या बांगड्या घातल्यावर हात भरलेला दिसतो.
Image credits: Belleza
Marathi
मल्टी-पर्पज बांगड्या
अशी एक बांगडी असली की बास! तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगाच्या काचेच्या बांगड्यांसोबत ही बांगडी घालून सेट तयार करू शकता. साडीवर मॅचिंग करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
Image credits: Zilmor
Marathi
कडा स्टाईल बांगड्या
या बांगड्या कड्यासारखा (Kada) लूक देतात. तुम्ही या बांगड्या काचेच्या बांगड्यांसोबत घालूनही वापरू शकता.