ऑफिसवेअर ते डेलीवेअरसाठी ब्रेसलेट खरेदी करायचा विचार करत असाल तर खालील काही डिझाइन्स नक्की पाहा.
डेली वेअरसाठी अशा पद्धतीचे मिनिमल डिझाइन ब्रेसलेट ट्राय करू शकता. लॉन्ग कुर्ती किंवा कॉटन वन पीसवर हे नक्की छान दिसेल.
18K गोल्डमध्ये तुम्ही अशाप्रकारचे ब्रेसलेट खरेदी करू शकता. एथनिक सलवार सूटवर हे छान दिसेल.
स्क्वेअर शेपच्या डिझाइनमध्ये पांढरे खडे असलेलं हे रोज गोल्ड ब्रेसलेट तुम्हाला क्लासी लूक देईल. हे कोणत्याही ड्रेसवर छान दिसतं.
इन्फिनिटी शेप डिझाइन ब्रेसलेट हाताला एक स्टायलिश लूक देतं. हे खूप कमी वजनात तयार करता येतं.
पर्ल वर्क करण्यात आलेले ब्रेसलेट तुम्ही ऑफिसवेअर किंवा डेलीवेअरसाठी खरेदी करू शकता.
मिनिमल डिझाइन आणि स्टोन वर्क असणारे या डिझाइनचे ब्रेसलेट तुम्ही 18K गोल्डमध्ये तयार करून घेऊ शकता.
Gold Bracelet : 10 ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट्स, पाहा लेटेस्ट डिझाइन्स
स्वतःचा बिझनेस सुरू करताय? मग या ५ गोष्टी आधीच जाणून घ्या
Mood Boosting Habits : फक्त ६० सेकंदात तुमचा मूड सुधारतील या १० सोप्या सवयी, रोज नक्की करा
कॉफी पावडर कडक होऊ नये म्हणून अशी करा स्टोअर, टिकेल दीर्घकाळ