फक्त २ ग्रॅममध्ये मिळणाऱ्या सिंगल स्टोन गोल्ड रिंग्स
Lifestyle Sep 16 2026
Author: Karishma R Image Credits:pinterest
Marathi
हार्ट शेप गोल्ड रिंग
ज्यांना स्टायलिश डिझाईन्स आवडतात, त्यांच्यासाठी हार्ट शेप गोल्ड रिंग्स हा एक उत्तम पर्याय आहे. हार्ट शेपमध्ये अर्ध्या भागात स्टोन असलेली ही डिझाईन तुम्हाला एक खास लूक देईल.
Image credits: pinterest
Marathi
लाईटवेट गोल्ड रिंग
अगदी कमी वजनाची आणि सुंदर गोल्ड रिंग घ्यायची असेल, तर ही डिझाईन तुमच्यासाठी बेस्ट आहे. स्टोन आणि सोन्याच्या मण्यांची डिझाईन असलेली ही रिंग तुम्हाला क्लासी लूक देईल.
Image credits: Gemini AI
Marathi
डेलीवेअर रिंग
सिम्पल आणि एलिगंट डिझाईन्स शोधणाऱ्यांसाठी ही रिंग एक उत्तम पर्याय आहे. रोजच्या वापरासाठी ही डिझाईन एकदम परफेक्ट आहे.
Image credits: pinterest
Marathi
स्टायलिश डिझाईन गोल्ड रिंग
बारीक बँड आणि सिंगल स्टोनच्या कॉम्बिनेशनमुळे ही डिझाईन खूपच आकर्षक दिसते. ही रिंग तुम्हाला मिनिमल लूक देईल आणि ती तुम्ही २ ग्रॅममध्ये बनवून घेऊ शकता.
Image credits: Instagram@drk.jewellery
Marathi
सर्कल स्टाईल रिंग
स्टोनच्या आजूबाजूला असलेला सर्कल शेप या रिंगला फॅन्सी लूक देतो. कमी वजनात चांगली डिझाईन हवी असल्यास, हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
Image credits: pinterest
Marathi
ओपन हार्ट स्टाईल रिंग
ओपन हार्ट डिझाईनमध्ये व्हाईट स्टोन असलेली ही गोल्ड रिंग घातल्यावर खूप सुंदर दिसते. ही डिझाईन सर्व वयोगटातील महिलांना छान सूट होते.