Marathi

कॉटन साडीवर शोभून दिसणाऱ्या डिझाईन्स

Marathi

साडीवर उठून दिसणारे काळे मणी

कॉटनसारखी सिम्पल साडी नेसल्यावर गळ्यात कोणते काळे मणी घालावेत, हे समजत नाही का? अशा वेळी हे सिम्पल काळे मणी खूपच सुंदर दिसतात.

Image credits: instagram
Marathi

मिनिमल ब्लॅक बीड्स मंगळसूत्र

तुम्ही कॉटन साडीवर मिनिमल ब्लॅक बीड्स मंगळसूत्र घालू शकता. हे दिसायला अगदी परफेक्ट वाटतं. रोजच्या वापरासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

Image credits: instagram
Marathi

गोल्ड फिनिश मंगळसूत्र

तुम्हाला जास्त जड नसलेलं आणि हलकं मंगळसूत्र हवं असेल, तर तुम्ही गोल्ड फिनिश डिझाईन ट्राय करू शकता. ऑफिसला घालून जाण्यासाठी हे मंगळसूत्र खूप छान दिसतं.

Image credits: instagram
Marathi

फ्लोरल डिझाईन मंगळसूत्र

तुम्ही फुलांच्या आकारातील फ्लोरल मंगळसूत्र निवडू शकता. हे मंगळसूत्र प्रिंटेड किंवा प्लेन कॉटन साडीवर तुम्हाला एकदम ट्रेंडी आणि फ्रेश लूक देईल.

Image credits: instagram
Marathi

शॉर्ट लेंथ मंगळसूत्र

कॉटन साडीवर लांब मंगळसूत्राऐवजी तुम्ही शॉर्ट लेंथ मंगळसूत्र घालू शकता. हे छोटं मंगळसूत्र गळ्यालगत राहतं आणि नेकलेससारखं खूपच सुंदर दिसतं.

Image credits: instagram

फक्त 1000 रुपयांत मिळवा हे स्टायलिश सिल्व्हर चेन डिझाईन्स!

Banana Benefits : रोज एक केळं खाण्याचे 6 जबरदस्त फायदे; आजारांना ठेवा दूर

Anklet Designs : रंगीबेरंगी मण्यांचे पैंजण, मिळेल जबरदस्त ट्रेंडी लूक

Curd Benefits : रोज दही खाण्याचे जबरदस्त फायदे, अनेक आजारांवर आहे रामबाण उपाय