हा स्टोन स्टडेड राणीहार आहे. पाच लेअर्समध्ये येणारा हा राणीहार दिसायला खूपच आकर्षक वाटतो.
हा मोत्यांपासून बनवलेला राणीहार आहे. मोठ्या पेंडेंटसह येणारा हा मोत्यांचा हार तरुणींना खूप आवडतो.
हा पाचूच्या खड्यांनी भरलेला राणीहार आहे. हा हार घातल्यावर गळ्यात इतर कोणताही दागिना घालण्याची गरज भासत नाही.
हे गोल्ड बॉल्स डिझाइन असलेले राणीहार आहे. याचे पेंडेंट दिसायला खूपच सुंदर आहे.
हा मोठ्या सोन्याच्या पेंडेंटसह येणारा राणीहार आहे. तो चार लेअर्सच्या मोत्यांच्या माळेसोबत येतो.
या राणीहारमध्ये सोन्याचा वापर कमी आहे. पण यात खडे, पाचू आणि मोत्यांचा जास्त वापर केला आहे.
हा पूर्णपणे सोन्यापासून बनवलेला राणीहार आहे. जर तुमचे बजेट जास्त असेल, तर तुम्ही अशा सोन्याच्या राणीहाराची निवड करू शकता.
डार्क सर्कल्सना म्हणा गुडबाय! हे आहेत 6 सोपे घरगुती उपाय
Tulsi Plant : तुमच्या घरातलं तुळशीचं रोप अचानक सुकलंय? हे आहेत घरात संकट येण्याचे संकेत
Diya Hacks : पणत्या जास्त तेल पिऊ नयेत म्हणून ही सोपी ट्रिक वापरा, दिवा जास्त वेळ जळेल
पुरुष मंडळींनी आवर्जुन कराव्यात ७ महत्त्वाच्या आरोग्य तपासण्या