Marathi

पाहताच प्रेमात पडाल, पाहा हे ब्युटीफुल पटियाला सूट्स!

Marathi

व्हाईट पटियाला सूट

मल्टीकलर दुपट्टा असलेला व्हाईट पटियाला सूट तुम्हाला क्लासी लूक देतो. कॅज्युअल आउटिंग, सण, कॉलेज किंवा छोट्या फंक्शन्ससाठी हा एकदम परफेक्ट आहे.

Image credits: instagarm
Marathi

ऑरेंज पटियाला सूट

ब्लॅक आणि ऑरेंज कॉम्बिनेशन तुम्हाला मॉडर्न टच देते. सण, फॅमिली फंक्शन आणि खास प्रसंगी स्टायलिश दिसण्यासाठी हा सूट बेस्ट चॉईस आहे.

Image credits: instagram
Marathi

पिंक पटियाला सूट

पिंक पटियाला सूटवर हेवी वर्क असलेला नेटचा दुपट्टा मॅच केल्यास रॉयल लूक मिळतो. खास समारंभांमध्ये उठून दिसण्यासाठी तुम्ही हा सूट ट्राय करू शकता.

Image credits: pinterest
Marathi

पर्पल पटियाला सूट

लेस डिझाईन असलेला हा पर्पल कलरचा स्लीव्हलेस पटियाला सूट खूपच सुंदर दिसतो. स्टाईल आणि कम्फर्ट दोन्ही हवे असणाऱ्यांसाठी हा परफेक्ट मॅच आहे.

Image credits: pinterest
Marathi

स्टायलिश पटियाला सूट

सिल्क फॅब्रिकपासून डिझाईन केलेला हा ऑरेंज कलरचा पटियाला सूट, मित्रांचे लग्न आणि कॉलेज फंक्शन्ससाठी सुपर आहे. हेवी इअररिंग्ससोबत हा लूक कम्प्लीट करा.

Image credits: pinterest
Marathi

ग्रीन पटियाला सूट

कॉन्ट्रास्ट कलरचा दुपट्टा असलेला हा ग्रीन पटियाला सूट तुम्हाला ग्रँड लूक देतो. घरात होणाऱ्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमांसाठी हा एक उत्तम ड्रेस आहे.

Image credits: pinteresr

Gold Studs Under 1 Gram : 1 ग्रॅममधील हे गोल्ड स्टड्स आहेत डेली वेअरसाठी बेस्ट

Maang Tikka : सिल्क साडीवर हे मांग टिका घातल्यास तुमचा लूक दिसेल एकदम भारी

Foods For Constipation : बद्धकोष्ठतेचा त्रास टाळण्यासाठी आहारात करा या 6 पदार्थांचा समावेश

Blouse Designs : साड्या आणि लेहेंग्याला ट्रेंडी लूक देणाऱ्या खास ब्लाउज डिझाइन्स