खडे जडवलेला हा गोल्ड मांग टिका तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य दुप्पट वाढवतो. सिल्क साडीवर हा डिझाईन खूपच छान दिसतो.
मोती आणि खड्यांनी सजवलेला हा झुमका स्टाईल मांग टिका घातल्यावर खूप सुंदर दिसतो. हा तुम्हाला एक क्लासी लूक देतो.
पांढऱ्या खड्यांनी डिझाईन केलेला हा मांग टिका तुमचं सौंदर्य आणखी वाढवतो. मॅचिंग कानातले आणि सिल्क साडीवर हा लूक एकदम भारी दिसतो.
लग्न आणि मोठ्या कार्यक्रमांसाठी असा हेवी डिझाईनचा मांग टिका एक उत्तम पर्याय आहे. पारंपारिक कपडे आणि साड्यांवर हा खूप छान दिसतो.
मोत्यांनी सजवलेला हा टेम्पल स्टाईल मांग टिका तुम्हाला एक नवीन चमक देतो. हेवी सिल्क साड्यांवर हा अगदी परफेक्ट मॅच होतो.
मण्यांनी डिझाईन केलेला हा मांग टिका दिसायला साधा पण खूप सुंदर असतो. हा तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये खरेदी करू शकता.
मोती आणि कुंदन जडवलेला हा मांग टिका लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच छान दिसतो. शिवाय हा तुमच्या बजेटमध्येही सहज बसतो.
Foods For Constipation : बद्धकोष्ठतेचा त्रास टाळण्यासाठी आहारात करा या 6 पदार्थांचा समावेश
Blouse Designs : साड्या आणि लेहेंग्याला ट्रेंडी लूक देणाऱ्या खास ब्लाउज डिझाइन्स
Cardamom Benefits : रोज वेलची खा आणि शरीराला निरोगी ठेवा!
सिल्क साडीवर ट्राय करा या डिझाइन्सचे इअररिंग्स, खुलेल लूक