Marathi

1 ग्रॅम सोन्यातील जबरदस्त अंगठ्यांचे डिझाइन्स

Marathi

कमी किमतीत आकर्षक 1 ग्रॅम गोल्ड रिंग्स!

आजकाल मुलींमध्ये 1 ग्रॅम गोल्ड रिंग्सची क्रेझ वाढली आहे. खऱ्या सोन्याच्या दागिन्यांसारखीच चमक आणि सौंदर्य या अंगठ्यांना असतं. कमी किमतीमुळे हा एक उत्तम पर्याय ठरला आहे.

Image credits: Pinterest
Marathi

हार्ट शेप गोल्ड रिंग

हार्ट शेपच्या अंगठ्या गिफ्ट देण्यासाठी एक उत्तम पर्याय आहेत. नाजूक सोन्याच्या तारेत डिझाइन केलेल्या या अंगठ्या हातांचं सौंदर्य आणखी वाढवतात.

Image credits: Pinterest
Marathi

खडे जडवलेली अंगठी

वेगवेगळ्या रंगांचे खडे जडवलेल्या अंगठ्या लक्झरी लूक देतात. कोणत्याही रंगाच्या ड्रेसवर या अंगठ्या सहज मॅच होतात.

Image credits: Pinterest
Marathi

फ्लोरल डिझाइनच्या अंगठ्या

फुलांच्या आणि पानांच्या डिझाइनच्या अंगठ्या कोणालाही आवडतात. पैठणी किंवा सिल्क साडीवर या अंगठ्या घातल्यास सौंदर्य दुप्पट होतं.

Image credits: Pinterest
Marathi

इन्फिनिटी गोल्ड रिंग

'इन्फिनिटी' अंगठी कधीही न संपणाऱ्या प्रेमाचं प्रतीक मानली जाते. दिसायलाही ती खूप नाजूक आणि सुंदर असते.

Image credits: Pinterest
Marathi

व्ही-शेप गोल्ड रिंग

व्ही-शेपच्या अंगठ्या सध्या खूप ट्रेंडिंग आहेत. या डिझाइनमुळे बोटं सुंदर आणि लांब दिसतात.

Image credits: Pinterest
Marathi

सिंगल स्टोन गोल्ड रिंग

मुलींना सिंगल स्टोनची अंगठी खूप छान दिसते. यामुळे बोटांना एक रॉयल लूक मिळतो.

Image credits: Getty

साडीवर फक्त एक राणीहार घाला आणि मिळवा आकर्षक लूक

डार्क सर्कल्सना म्हणा गुडबाय! हे आहेत 6 सोपे घरगुती उपाय

Tulsi Plant : तुमच्या घरातलं तुळशीचं रोप अचानक सुकलंय? हे आहेत घरात संकट येण्याचे संकेत

Diya Hacks : पणत्या जास्त तेल पिऊ नयेत म्हणून ही सोपी ट्रिक वापरा, दिवा जास्त वेळ जळेल