कमी वजनात हेवी लूक देणारा नेकलेस हवा असेल, तर तुम्ही असा कासू नेकलेस निवडू शकता. हा दागिना साधारणपणे १५ ग्रॅममध्ये तयार करून घेता येतो.
ही एक हलकी आणि सिंपल दिसणारी कासू चेन आहे. ही चेन गळ्याला भरगच्च लूक देते. कमी बजेटमध्ये हा एक उत्तम पर्याय आहे.
कमी वजनात नेकलेस आणि हार दोन्ही घ्यायचे असतील, तर तुम्ही हे डिझाइन निवडू शकता. फक्त १५ ग्रॅम सोन्यात तुम्ही हे दोन्ही दागिने बनवून घेऊ शकता.
कासू माळेला लक्ष्मी देवीचं पेंडेंट जोडल्यास तिचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं. हे डिझाइन सर्व वयोगटातील महिलांना शोभून दिसतं.
या डिझाइनमध्ये कॉइन्स गोलाकार नसून हृदयाच्या आकारात आहेत. ही माळसुद्धा तुम्ही १५ ग्रॅम वजनात बनवून घेऊ शकता.
गळ्याला भरगच्च लूक हवा असेल, तर अशा 'कासुलपेरू' डिझाइनची निवड करा. लाईटवेटमध्ये हा दागिना २० ग्रॅममध्ये सहज तयार होतो.
या नेकलेसच्या कॉइन्सवर लक्ष्मी देवीचं रूप कोरलेलं आहे, हेच याचं वैशिष्ट्य आहे. हा नेकलेस खूप भरगच्च आणि सुंदर दिसतो.
Liver Health : 500 पेक्षा जास्त कामं करणाऱ्या लिव्हरसाठी हे 5 पदार्थ आहेत वरदान
Hydrating Fruits : शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी खा 'ही' 7 फळं
Olive Oil : ऑलिव्ह ऑईलने खरंच गुड कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या 7 फायदे
Kidney Health : किडनी निरोगी ठेवण्यासाठी रोज प्या 'हा' चहा, मिळतील अनेक फायदे