शरीराची 'केमिकल फॅक्टरी'
आपल्या शरीरात लिव्हर 500 पेक्षा जास्त महत्त्वाची कामं करतं, म्हणूनच त्याला 'केमिकल फॅक्टरी' असंही म्हणतात. डॉ. सलीम झैदी यांनी लिव्हरच्या आरोग्यासाठी काही खास पदार्थ सांगितले आहेत.
Lifestyle Sep 14 2026
Author: Karishma R Image Credits:x