कटवर्क फ्लोरल पॅटर्न पैंजणचे 6 डिझाइन्स, नव्या नवरीसाठी परफेक्ट ऑप्शन
लग्नसराईत दागिन्यांची खरेदी जोरात सुरू असते. त्यात पैंजणांना विशेष महत्त्व आहे. नव्या नवरीच्या पायांचे सौंदर्य वाढवणारे काही खास कटवर्क फ्लोरल पॅटर्नमधील पैंजण डिझाइन्स पाहूया.
Lifestyle Jun 01 2026
Author: Marathi Desk 1 Image Credits:instagram