कॉन्टेम्पररी चार गोल्ड बांगडी (Contemporary Char Gold Bangle):
भारतीय कला आणि आधुनिक भौमितिक (geometrical) आकारांचं फ्युजन असलेलं हे डिझाइन आहे. या बांगडीचं फिनिशिंग एकदम हटके आहे, ज्यामुळे तुम्ही पार्टी आणि समारंभात सगळ्यांपेक्षा वेगळे दिसाल.
Image credits: Pinterest